"सुचेता बिडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. सुचेता बिडकर या पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठात संगीत शिक्... |
(काही फरक नाही)
|
१७:३७, २८ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती
डाॅ. सुचेता बिडकर या पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठात संगीत शिक्षिका होत्या. व्हायोलीन वादक गजाननराव जोशी हे त्यांचे पिता.
सुचेता बिडकर यांनी लिहिलेली पुस्तके
- मधुमालती (काॅंपॅक्ट डिस्कसह, सहलेखक - मधुकर जोशी)
- व्हायोलीन : तंत्र और मंत्र (हिंदी)
- संगीतशास्त्र विज्ञान भाग : १, २
- स्वरसुरभीचा राजा