सुचेता बिडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डाॅ. सुचेता बिडकर ऊर्फ मालुताई बिडकर या पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठात संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्यांचे गायक व व्हायोलीन वादक गजाननराव जोशी हे त्यांचे पिता.

सुचेता बिडकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • मधुमालती (काँपॅक्ट डिस्कसह, सहलेखक - मधुकर जोशी)
  • व्हायोलीन : तंत्र और मंत्र (हिंदी)
  • संगीतशास्त्र विज्ञान भाग : १, २
  • स्वरसुरभीचा राजा