"जोगोवा सेवा समिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख जोगोवा सेवा समिती जाफ्राबाद वरुन जोगोवा सेवा समिती ला हलविला
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १: ओळ १:
अलीकडच्या काळात भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. त्यासाठी जोगोवा सेवा समिती नावाची संघटना काम करत आहे. श्री. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी काम करतात.<nowiki>[[जोगोवा सेवा समिती]]</nowiki> म्हणजे :- जोशी गोंधळी वासुदेव असा जोगोवा नावाचा अर्थ आहेत.
'''जोगोवा सेवा समिती''' ही महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींची संघटना आहे.{{संदर्भ}} अलीकडच्या काळात (केव्हा?) भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी या समितीत काम करतात. जोगोवा सेवा समितीमधील "जोगोवा" हा शब्द '''जो'''शी '''गों'''धळी '''वा'''सुदेव या तीन जातींच्या आद्यक्षरावरून ठेवण्यात आला आहे.


[[वर्ग:संघटना]]

१४:३३, १९ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

जोगोवा सेवा समिती ही महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींची संघटना आहे.[ संदर्भ हवा ] अलीकडच्या काळात (केव्हा?) भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी या समितीत काम करतात. जोगोवा सेवा समितीमधील "जोगोवा" हा शब्द जोशी गोंधळी वासुदेव या तीन जातींच्या आद्यक्षरावरून ठेवण्यात आला आहे.