"गो.मा. पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो पुनर्वर्गीकरण
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
गो. मा. पवार मराठी भाषेत लिहीणारे भारतीय साहित्यीक समीक्षक व [[विठ्ठल रामजी शिंदे|महर्षी विठ्ठल रामजी शिंदे]] यांचे चरित्रकार आहेत. साहित्यमूल्य आणि अभिरूची, विनोद: तत्व आणि स्वरूप, ही त्यांची मुख्य पुस्तके आहेत. [[विठ्ठल रामजी शिंदे|महर्षी शिंद्यांच्या]] त्यांनी लिहीलेल्या महर्षी विट्ठल रामजी शिंदे: जीवन व कार्य या चरित्राला २००७ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.
गो. मा. पवार हे एक मराठी साहित्य समीक्षक व [[विठ्ठल रामजी शिंदे|महर्षी विठ्ठल रामजी शिंदे]] यांचे चरित्रकार आहेत. साहित्यमूल्य आणि अभिरुची, विनोद: तत्त्व आणि स्वरूप, ही त्यांची मुख्य पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'महर्षी विट्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य' या चरित्राला २००७ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.

==गो.मा. पवार यांनी लिहिलेली पुस्तके==
* निवडक मराठी समीक्षा
* निवडक विठ्ठल रामजी शिंदे
* भारतीय साहित्याचे निर्माते विठ्ठल रामजी शिंदे
* मराठी विनोद : विविध आविष्काररूपे
* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य
* विनोद : तत्त्व आणि स्वरूप
* साहित्यमूल्य आणि अभिरुची,
* सुहृद आणि संस्मरणे

==पुरस्कार==
* साहित्य अकादमी पुस्कार - २००७





[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]

११:५२, १० नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

गो. मा. पवार हे एक मराठी साहित्य समीक्षक व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार आहेत. साहित्यमूल्य आणि अभिरुची, विनोद: तत्त्व आणि स्वरूप, ही त्यांची मुख्य पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'महर्षी विट्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य' या चरित्राला २००७ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

गो.मा. पवार यांनी लिहिलेली पुस्तके

  • निवडक मराठी समीक्षा
  • निवडक विठ्ठल रामजी शिंदे
  • भारतीय साहित्याचे निर्माते विठ्ठल रामजी शिंदे
  • मराठी विनोद : विविध आविष्काररूपे
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य
  • विनोद : तत्त्व आणि स्वरूप
  • साहित्यमूल्य आणि अभिरुची,
  • सुहृद आणि संस्मरणे

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुस्कार - २००७