"अरुण पौडवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
अरुण पौडवाल यांची पत्नी सुप्रसिद्ध गायिका [[अनुराधा पौडवाल]] ही आहे. त्यांची मुलगी [[कविता पौडवाल]] ही देखील गायिका बनली आहे. |
अरुण पौडवाल यांची पत्नी सुप्रसिद्ध गायिका [[अनुराधा पौडवाल]] ही आहे. त्यांची मुलगी [[कविता पौडवाल]] ही देखील गायिका बनली आहे. |
||
==अरुण पौडवाल यांचे संगीत असलेली मराठी भावगीते== |
|||
* अशीच साथ राहू दे, फुलास सौरभाची ((कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर) |
|||
* आश्विनी ये ना! प्रिये कसा जगू तुझ्याविना मी राणी गं ((कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, किशोरकुमार; चित्रपट : गंमतजंमत) |
|||
* ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी (कवी : ग.दि. माडगूळकर; गायिका : आशा भोसले) |
|||
* जा बाळे जा सुखे सासरी (कवी : ग.दि. माडगूळकर; गायिका : आशा भोसले) |
|||
* तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला (कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर) |
|||
* तू गेल्यावर असे हरवले सूर...हरवले गाणे (कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : सुरेश वाडकर) |
|||
* दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे (कवी : सुधीर मोघे; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर; चित्रपट : माझं घर माझा संसार) |
|||
* प्रिया आज आले, मैफिलीत माझ्या (कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : अनुराधा पौडवाल) |
|||
* बंदिनी स्त्री ही बंदिनी, हृदयी पान्हा नयनी पाणी (कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : अनुराधा पौडवाल) |
|||
* मी वाऱ्याच्या वेगाने आले, तुझ्या प्रीतिने धुंद झाले (कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : अनुराधा पौडवाल) |
|||
* ससा तो ससा की कापूस जसा (बालगीत, कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : उषा मंगेशकर) |
|||
२१:०८, १७ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अरुण पौडवाल (जन्म :अज्ञात; मृत्यू :१ नोव्हेंबर १९९१ ) हे एक मराठी संगीतकार होते. काही काळ त्यांनी संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन यांचे बरोबर काम केले.
अरुण पौडवाल यांची पत्नी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल ही आहे. त्यांची मुलगी कविता पौडवाल ही देखील गायिका बनली आहे.
अरुण पौडवाल यांचे संगीत असलेली मराठी भावगीते
- अशीच साथ राहू दे, फुलास सौरभाची ((कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर)
- आश्विनी ये ना! प्रिये कसा जगू तुझ्याविना मी राणी गं ((कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, किशोरकुमार; चित्रपट : गंमतजंमत)
- ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी (कवी : ग.दि. माडगूळकर; गायिका : आशा भोसले)
- जा बाळे जा सुखे सासरी (कवी : ग.दि. माडगूळकर; गायिका : आशा भोसले)
- तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला (कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर)
- तू गेल्यावर असे हरवले सूर...हरवले गाणे (कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : सुरेश वाडकर)
- दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे (कवी : सुधीर मोघे; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर; चित्रपट : माझं घर माझा संसार)
- प्रिया आज आले, मैफिलीत माझ्या (कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : अनुराधा पौडवाल)
- बंदिनी स्त्री ही बंदिनी, हृदयी पान्हा नयनी पाणी (कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : अनुराधा पौडवाल)
- मी वाऱ्याच्या वेगाने आले, तुझ्या प्रीतिने धुंद झाले (कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : अनुराधा पौडवाल)
- ससा तो ससा की कापूस जसा (बालगीत, कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : उषा मंगेशकर)