कविता पौडवाल
Appearance
कविता पौडवाल ही एक भारतीय गायिका व पार्श्वगायिका आहे. कविता लोकप्रिय भारतीय संगीतकार अरुण पौडवाल व गायिका अनुराधा पौडवाल ह्यांची मुलगी आहे.