"चंद्रकांत मांडरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* राजा गोपीचंद (हिंदी) |
* राजा गोपीचंद (हिंदी) |
||
* थोरांताची कमळा |
* थोरांताची कमळा |
||
* धन्य ते संताजी धनाजी |
|||
* पवनाकाठचा धोंडी |
* पवनाकाठचा धोंडी |
||
* बनगडवाडी (चंद्रकांतांचा शेवटचा चित्रपट) |
* बनगडवाडी (चंद्रकांतांचा शेवटचा चित्रपट) |
||
* भरतभेट |
* भरतभेट |
||
* मीठभाकर |
|||
* मोहित्यांची मंजुळा |
|||
* युगे युगे मी वाट पाहिली |
* युगे युगे मी वाट पाहिली |
||
* रामराज्य या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला. "' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "' |
* रामराज्य या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला. "' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "' |
||
ओळ १९: | ओळ २२: | ||
* शेजारी (मराठी-हिंदी) |
* शेजारी (मराठी-हिंदी) |
||
* संथ वाहते कृष्णामाई |
* संथ वाहते कृष्णामाई |
||
* सांगत्ये ऐका |
|||
* सावकारी पाश (पहिला चित्रपट) |
* सावकारी पाश (पहिला चित्रपट) |
||
* स्वयंवर झाले सीतेचे |
* स्वयंवर झाले सीतेचे |
२२:४९, १७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
चंद्रकांत मांडरे (जन्म : १३ ऑगस्ट १९१३; मृत्यू : १७ फेब्रुवारी २००१) हे मराठी अभिनेते होते. ते मूळचे कोल्हापूरचे होते. बऱ्याच ऐतहासिक मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले.
चंद्रकांत यांचे मूळ नाव गोपाळ मांडरे. वडिलांचे इंग्लिश टोप्या व अत्तरे विकण्याचे दुकान होते. या व्यवसायाव्यतिरिक्त चंद्रकांत यांचे वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या "गजगौरी' मूकपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती.
चंद्रकांत लहानपणपासूनच चित्रे काढवून ती रंगवीत १९३१ मध्ये सांगलीत 'बलवंत चित्रपट कंपनी' सुरू झाली होती. तिथे दरमहा पंधरा रुपये पगारावर पडदे रंगविण्याचे काम चंद्रकांत यांना मिळाले. परंतु, ही कंपनी बंद पडल्यामुळे चंद्रकांत यांची नोकरी गेली. परंतु, येथे चंद्रकांतांना मास्टर दीनानाथांनी पाहिले. ज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्या मा. दीनानाथांनी चंद्रकांत यांचा हात बघून त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे भाकीत केले, ते पुढे काही वर्षांनी खरे ठरले. बाबूराव पेंटरांनी चंद्रकांत यांना पहिले काम दिले. शेतकऱ्याचे आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे "सावकारी पाश' या चित्रपटामधील चंद्रकांत यांचा गाजलेला अभिनय होय. 'सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचे जे काम व्ही.शांताराम यांनी केले, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळाले. दिग्दर्शक भालजी पेंढारकरांनी पुढे गोपाळचे नाव बदलून ते 'चंद्रकांत' केले. 'राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी 'चंद्रकांत' हे नाव लावण्यात आले.
व्ही. शांताराम यांच्या "शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "प्रभात'मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.
चंद्रकांत यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट
- खंडोबाची आण
- राजा गोपीचंद (हिंदी)
- थोरांताची कमळा
- धन्य ते संताजी धनाजी
- पवनाकाठचा धोंडी
- बनगडवाडी (चंद्रकांतांचा शेवटचा चित्रपट)
- भरतभेट
- मीठभाकर
- मोहित्यांची मंजुळा
- युगे युगे मी वाट पाहिली
- रामराज्य या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला. "' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "'
- छत्रपती शिवाजी
- शेजारी (मराठी-हिंदी)
- संथ वाहते कृष्णामाई
- सांगत्ये ऐका
- सावकारी पाश (पहिला चित्रपट)
- स्वयंवर झाले सीतेचे
चंद्रकांत यांना मिळालेले पुस्कार
- युगे युगे मी वाट पाहिली', "पवनाकाठचा धोंडी', "संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले.
- 'खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.