"बाळ भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाळ भागवत हे दर्जेदार इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणारे एक...
(काही फरक नाही)

२१:२९, ९ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

बाळ भागवत हे दर्जेदार इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणारे एक लेखक आहेत.

बाळ भागवत यांची पुस्तके

  • आईस-कोल्ड हॅन्डस (मूळ इंग्रजी लेखक -
  • एंजल्स अॅन्ड डेमन्स (मूळ इंग्रजी लेखक - डॅम ब्राऊन)
  • ओशन ट्रँगल (अनुवादित नाटक, मूळ लेखक -
  • ग्रोईंग अप बिन लादेन (मूळ इंग्रजी लेखक - जीन सॅसन, नज्वा बिन लादेन, ओमर बिन लादेन)
  • डेम्युर डिफेन्डन्ट (मूळ इंग्रजी लेखक -
  • डेव्हिल मे केअर (मूळ इंग्रजी लेखक -
  • द केस आॅफ द क्रुकेड कँडल (मूळ इंग्रजी लेखक - अर्ल स्टॅन्ले गार्डनर)
  • द केस आॅफ द केअरलेस क्युपिड (मूळ इंग्रजी लेखक - अर्ल स्टॅन्ले गार्डनर)
  • द केस आॅफ द हाऊलिंग डाॅग (मूळ इंग्रजी लेखक - अर्ल स्टॅन्ले गार्डनर)
  • देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर (मूळ इंग्रजी लेखक -



(अपूर्ण)