"मदनगोपाळ लढा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. मदन गोपाल लढ़ा (जन्म : महाजन-बिकानेर जिल्हा, २ सप्टेंबर १९७७) हे... |
(काही फरक नाही)
|
१३:५८, ६ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
डॉ. मदन गोपाल लढ़ा (जन्म : महाजन-बिकानेर जिल्हा, २ सप्टेंबर १९७७) हे एक राजस्थानी भाषेत आणि हिंदीत सारख्याच प्रमाणात लिहिणारे कथालेखक आणि कवी आहेत. राजस्थानमधील एका काॅलेजात ते प्राध्यापक आहेत. त्यांच्या राजस्थानी भाषेतील अनेक कविता त्यांनी स्वत:च हिंदीत अनुवादित केल्या आहेत.
मदनगपाळ लढा हे 'नॆगचार' नावाच्या राजस्थानी वेब-नियतकालिकाचे सहसंपादक असून शिवाय सुरतगड टाईम्सचे साहित्यविषयक मजकुरासाठीचे संपादक आहेत.
शिक्षण
एम.ए., एम.एड. पीएच.डी.
मदनगोपाळ लढा यांची प्रकाशित पुस्तके
- चीकणा दिन (राजस्थानी कविता संग्रह)
- च्यानण पख (राजस्थानी कथासंग्रह)
- तिणकला अर पांख्यां (अनुवादित)
- महाजन फ़ील्ड फ़ायरिंग रेंज (हिंदी कविता)
- म्हारै पांती री चिंतावां (राजस्थानी कवितासंग्रह)
- सपनै री सीख (राजस्थानी बालकथा संग्रह)
- होना चाहता हूं जल (हिंदी कवितासंग्रह)
मदनगोपाळ लढा यांना मिळालेले पुरस्कार
- अकोल्याच्या चित्रा प्रकाशनचा 'चंद्रसिंह बिरकाली' बालसाहित्य परस्कार (१९९९)
- बिकानेरच्या राजस्थानी भाषा, साहित्य, आणि संस्कृति अकादमीकडून 'भत्तमाल जोशी' पुरस्कार (१९९९)
- बिकानेरच्या राजस्थानी भाषा, साहित्य, आणि संस्कृति अकादमीकडून 'मनुज देपावत' पुरस्कार (१९९५)
- मुंबईच्या कमला गोयंका फ़ाउंडेशनचा किशोर कल्पनाकांत पुरस्कार (२००९)