"महाराष्ट्रातील जातिव्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{बदल}} |
{{बदल}} |
||
महाराष्ट्रातील जाती मुख्यतः वर्णानुसार निर्माण झाल्या आहेत. |
|||
उदाहरणार्थ, |
उदाहरणार्थ, |
||
ओळ १३: | ओळ १४: | ||
''सोमवंशी क्षत्रिय'' |
''सोमवंशी क्षत्रिय'' |
||
चंपानेरच्या प्रतापबिंबाने उत्तर कोकण जिंकून शके १०६०च्या सुमारास कोकणात ६६ कुळे आणली.त्यातील सोमवंशी जातीची २७ कुळे होती.सन १५३१ ते १७३९ |
चंपानेरच्या प्रतापबिंबाने उत्तर कोकण जिंकून शके १०६०च्या सुमारास कोकणात ६६ कुळे आणली. त्यातील सोमवंशी जातीची २७ कुळे होती.सन १५३१ ते १७३९ ह्या काळात ह्या भागावर पोर्तुगीजांचा जुलमी अंमल होता आणि त्यांनी जुलूमजबरदस्तीने ह्याभागातील लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लावला. |
||
तरीसुद्धा चिमाजी आप्पा पेशवे यांनी पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणल्यानंतर जे लोक |
तरीसुद्धा चिमाजी आप्पा पेशवे यांनी पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणल्यानंतर जे लोक जुलूमजबरदस्तीला बधले नाहीत तसेच इतर काही जे पुन्हा हिंदू धर्मात परत आले त्यांनी आपली संस्कृती व अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येऊन एकसंध समाज निर्माण केला. |
||
हे लोक आपला क्षत्रिय बाणा राखून शेती बागायती |
हे लोक आपला क्षत्रिय बाणा राखून शेती बागायती करू लागले व कालांतराने बागायती म्हणजेच वाडी करणारे वाडीवाले म्हणून ''वाडवळ'' नावाने ओळखले जाऊ लागले. |
||
''गावे'' |
''गावे'' |
||
सोमवंशी क्षत्रिय जातीचे लोक कोकणात अलिबागपासून बोर्डी देहेरी |
सोमवंशी क्षत्रिय जातीचे लोक कोकणात अलिबागपासून बोर्डी, देहेरी, उंबरगावपर्यंत खालील मुख्य गावांत वसलेले आहेत. :- |
||
⚫ | |||
⚫ | |||
''कुलदेवता'' |
''कुलदेवता'' |
||
एकवीरा, चंडिका, चतु:शृंगी, चंपावती, जोगेश्वरी, तुळजाभवानी, प्रभादेवी, प्रभावती, महाकाली, महालक्ष्मी, महिकावती, म्हाळसा, शितळा, सप्तशृंगी, रेणुका, वज्रेश्वरी, हरबादेवी ह्या सोमवंशी समाजाच्या मुख्य कुलदेवता आहेत. |
|||
मुख्य कुलदेवता महिकावती, वज्रेश्वरी, महालक्ष्मी, एकविरा, म्हाळसा, शितला,महाकाली, सप्तशृंगी, चतु:शृंगी, रेणुका, प्रभावती, चंडिका, चंपावती, प्रभादेवी, जोगेश्वरी, तुळजाभवानी, हरबादेवी,ह्या आहेत. |
|||
''आडनावे'' |
''आडनावे'' |
||
सोमवंशींमध्ये अधिकारी, आगासकर, ओवळेकर, कवळी, कारभारी, घरत, चुरी, चौगुले, चौधरी, ठाकूर, नाईक, परळकर, पाटील, पाठारे, पाणसरे, पुरव, पोतदार, मंत्री, म्हात्रे, राऊत, राऊळ, राय, वर्तक, वाडेकर, वैती, सावे, सोपारकर, ही मुख्य आडनावे आहेत. |
|||
मुख्य आडनावे वर्तक, पाटील, चौधरी, ठाकूर, सावे,राऊत, मंत्री, वैती,म्हात्रे, नाईक, घरत, चुरी, कवळी,सोपारकर,वाडेकर, परळकर, पाठारे, पाणसरे,पुरव, पोतदार, राय,राऊळ, चौगुले, ओवळेकर,अधिकारी, आगासकर,कारभारी आहेत. |
|||
''भाषा'' |
''भाषा'' |
||
वाडवळी भाषा ही जातीची |
वाडवळी भाषा ही जातीची बोलीभाषा असून प्रत्येक मैलागणिक तिच्या उच्चार व बोलण्याचा ढंग बदलत जातो. ह्या भाषेचे मारवाडी भाषेशी साम्य आढळते, तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेतील अनेक शब्द ह्या भाषेत आढळतात. वाडवळी भाषेत लोकगीते, लग्नगीते, समाजगीते,संस्कारगीते, कविता, म्हणी, उखाणे, तसेच बरेच लोकसाहित्य आहे. |
||
''साहित्य'' |
''साहित्य'' |
||
सोमवंशी क्षत्रिय जातीचा लोकसाहित्याचा मौलिक ठेवा मौखिक परंपरेने प्रत्येक पुढील पिढीकडे आपसूकच जात राहिला आहे त्यामुळे आजही लग्न किंवा कुठल्याही सामाजिक अथवा धार्मिक कार्यात विशेषत: महिलावर्गाकडून त्याचा न चुकता वापर केला जातो.विशेषतः लग्नाच्या वेळी पापड, सटी,कोहळे, कन्यादान, काकण, मुहूर्त, वरात, नावळ, हळद अशी गीते आजही तितक्याच उत्साह व जोम व उत्सुकतेने सांघिकपणे गायली जातात. |
सोमवंशी क्षत्रिय जातीचा लोकसाहित्याचा मौलिक ठेवा मौखिक परंपरेने प्रत्येक पुढील पिढीकडे आपसूकच जात राहिला आहे त्यामुळे आजही लग्न किंवा कुठल्याही सामाजिक अथवा धार्मिक कार्यात विशेषत: महिलावर्गाकडून त्याचा न चुकता वापर केला जातो.विशेषतः लग्नाच्या वेळी पापड, सटी, कोहळे, कन्यादान, काकण, मुहूर्त, वरात, नावळ, हळद अशी गीते आजही तितक्याच उत्साह व जोम व उत्सुकतेने सांघिकपणे गायली जातात. |
||
''रीतिरिवाज'' |
|||
''रितीरिवाज'' |
|||
विशेषतः लग्न, नामकरण विधी, बाळंतपण, साखरपुडा, वास्तुप्रवेश, घरबांधणी, शेतीकामे वगैरे करताना काही विशिष्ट पद्धती |
विशेषतः लग्न, नामकरण विधी, बाळंतपण, साखरपुडा, वास्तुप्रवेश, घरबांधणी, शेतीकामे वगैरे करताना काही विशिष्ट पद्धती व रिवाज पाळले जातात. उदाहरणार्थ लग्नाच्या प्रक्रियेत प्रथम जोडते पाहाणे, व्याहीजेवा, साखरपुडा, मुख्य लग्न सोहळा, लग्न सिंहासन, नावळ, पाच परतावण अश्या विविध रीती केल्या जातात. |
||
''रुढीपरंपरा'' |
''रुढीपरंपरा'' |
||
माणूस मेल्यानंतर दशक्रिया विधी, अकरावे,बारावे,तेरावे,षण्मासिक,वर्षश्राद्ध करणे तसेच सुतक पाळणे, |
माणूस मेल्यानंतर दशक्रिया विधी, अकरावे,बारावे, तेरावे, षण्मासिक, वर्षश्राद्ध करणे, तसेच सुतक पाळणे, भरणीश्राद्ध, अहेवनवमी, पितृपक्षात नैवेद्य दाखवणे,श्राद्धविधी करणे, गावाळी, घरजत्रा साजरी करणे ह्या रुढीपरंपरा आजतागायत पाळल्या जातात. |
||
''पोशाख '' |
''पोशाख '' |
||
सोमवंशी स्त्रिया एकेकाळी नऊवारी लुगडे, लांब हाताची चोळी, कानात गाठे, गळ्यात गरसोळी, हातात लाल जाड्या बांगड्या, विशेष प्रसंगी पुतळ्याचे गाठले व हातात पाटल्या घालीत असत. पुरुष मंडळी सफेद धोतर, सदरा, कोट, उपरणे व सफेद टोपी घालीत. काहीजण काळी अथवा किरमिजी गोल टोपी-पगडी घालीत. कानात भिकबाळी व हातात अंगठीसुद्धा घालीत. |
|||
''चालीरिती'' |
''चालीरिती'' |
||
जन्मापासून मृत्यूपश्चात प्रत्येक वेळी विधी केला जातो. बारसे, सटी पूजन, कान टोचणी, जावळ,मांडवमेढ,गणेश पूजन, हळदी, कोहळे कापणे, मुहूर्तमेढ रोवणे,इत्यादी चालीरीती आजही कायम आहेत. |
जन्मापासून मृत्यूपश्चात प्रत्येक वेळी विधी केला जातो. बारसे, सटी पूजन, कान टोचणी, जावळ, मांडवमेढ, गणेश पूजन, हळदी, कोहळे कापणे, मुहूर्तमेढ रोवणे, इत्यादी चालीरीती आजही कायम आहेत. |
||
==वर्ण वैश्य== |
==वर्ण वैश्य== |
||
वाणी,बनिया, इत्यादी |
वाणी,बनिया, इत्यादी |
||
==वर्ण शूद्र== |
==वर्ण शूद्र== |
||
लोहार, सुतार, इत्यादी. |
लोहार, सुतार, इत्यादी. |
१८:०६, ३० जुलै २०१८ ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
महाराष्ट्रातील जाती मुख्यतः वर्णानुसार निर्माण झाल्या आहेत.
उदाहरणार्थ,
वर्ण ब्राह्मण
गौड सारस्वत, कोकणस्थ, देशस्थ, इत्यादी.
वर्ण क्षत्रिय
शेषवंशी,सूर्यवंशी,सोमवंशी, इत्यादी.
सोमवंशी क्षत्रिय
चंपानेरच्या प्रतापबिंबाने उत्तर कोकण जिंकून शके १०६०च्या सुमारास कोकणात ६६ कुळे आणली. त्यातील सोमवंशी जातीची २७ कुळे होती.सन १५३१ ते १७३९ ह्या काळात ह्या भागावर पोर्तुगीजांचा जुलमी अंमल होता आणि त्यांनी जुलूमजबरदस्तीने ह्याभागातील लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लावला.
तरीसुद्धा चिमाजी आप्पा पेशवे यांनी पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणल्यानंतर जे लोक जुलूमजबरदस्तीला बधले नाहीत तसेच इतर काही जे पुन्हा हिंदू धर्मात परत आले त्यांनी आपली संस्कृती व अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येऊन एकसंध समाज निर्माण केला. हे लोक आपला क्षत्रिय बाणा राखून शेती बागायती करू लागले व कालांतराने बागायती म्हणजेच वाडी करणारे वाडीवाले म्हणून वाडवळ नावाने ओळखले जाऊ लागले.
गावे
सोमवंशी क्षत्रिय जातीचे लोक कोकणात अलिबागपासून बोर्डी, देहेरी, उंबरगावपर्यंत खालील मुख्य गावांत वसलेले आहेत. :-
अलिबाग, आक्षी, उरण, किहीम, केळशी, चौल, दिवेआगर, माणगाव, मुरुड जंजिरा, रेवदंडा, वेळास,श्रीवर्धन, हरिहरेश्वर, वसई तालुक्यातील गावे, पालघर तालुक्यातील गावे, डहाणू तालुक्यातील गावे, आताच्या गुजरात राज्यातील उंबरगाव, देहेरी, भिलाड इत्यादी गावे. मुंबईतही ते आहेत.
कुलदेवता
एकवीरा, चंडिका, चतु:शृंगी, चंपावती, जोगेश्वरी, तुळजाभवानी, प्रभादेवी, प्रभावती, महाकाली, महालक्ष्मी, महिकावती, म्हाळसा, शितळा, सप्तशृंगी, रेणुका, वज्रेश्वरी, हरबादेवी ह्या सोमवंशी समाजाच्या मुख्य कुलदेवता आहेत.
आडनावे
सोमवंशींमध्ये अधिकारी, आगासकर, ओवळेकर, कवळी, कारभारी, घरत, चुरी, चौगुले, चौधरी, ठाकूर, नाईक, परळकर, पाटील, पाठारे, पाणसरे, पुरव, पोतदार, मंत्री, म्हात्रे, राऊत, राऊळ, राय, वर्तक, वाडेकर, वैती, सावे, सोपारकर, ही मुख्य आडनावे आहेत.
भाषा
वाडवळी भाषा ही जातीची बोलीभाषा असून प्रत्येक मैलागणिक तिच्या उच्चार व बोलण्याचा ढंग बदलत जातो. ह्या भाषेचे मारवाडी भाषेशी साम्य आढळते, तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेतील अनेक शब्द ह्या भाषेत आढळतात. वाडवळी भाषेत लोकगीते, लग्नगीते, समाजगीते,संस्कारगीते, कविता, म्हणी, उखाणे, तसेच बरेच लोकसाहित्य आहे.
साहित्य
सोमवंशी क्षत्रिय जातीचा लोकसाहित्याचा मौलिक ठेवा मौखिक परंपरेने प्रत्येक पुढील पिढीकडे आपसूकच जात राहिला आहे त्यामुळे आजही लग्न किंवा कुठल्याही सामाजिक अथवा धार्मिक कार्यात विशेषत: महिलावर्गाकडून त्याचा न चुकता वापर केला जातो.विशेषतः लग्नाच्या वेळी पापड, सटी, कोहळे, कन्यादान, काकण, मुहूर्त, वरात, नावळ, हळद अशी गीते आजही तितक्याच उत्साह व जोम व उत्सुकतेने सांघिकपणे गायली जातात.
रीतिरिवाज
विशेषतः लग्न, नामकरण विधी, बाळंतपण, साखरपुडा, वास्तुप्रवेश, घरबांधणी, शेतीकामे वगैरे करताना काही विशिष्ट पद्धती व रिवाज पाळले जातात. उदाहरणार्थ लग्नाच्या प्रक्रियेत प्रथम जोडते पाहाणे, व्याहीजेवा, साखरपुडा, मुख्य लग्न सोहळा, लग्न सिंहासन, नावळ, पाच परतावण अश्या विविध रीती केल्या जातात.
रुढीपरंपरा
माणूस मेल्यानंतर दशक्रिया विधी, अकरावे,बारावे, तेरावे, षण्मासिक, वर्षश्राद्ध करणे, तसेच सुतक पाळणे, भरणीश्राद्ध, अहेवनवमी, पितृपक्षात नैवेद्य दाखवणे,श्राद्धविधी करणे, गावाळी, घरजत्रा साजरी करणे ह्या रुढीपरंपरा आजतागायत पाळल्या जातात.
पोशाख
सोमवंशी स्त्रिया एकेकाळी नऊवारी लुगडे, लांब हाताची चोळी, कानात गाठे, गळ्यात गरसोळी, हातात लाल जाड्या बांगड्या, विशेष प्रसंगी पुतळ्याचे गाठले व हातात पाटल्या घालीत असत. पुरुष मंडळी सफेद धोतर, सदरा, कोट, उपरणे व सफेद टोपी घालीत. काहीजण काळी अथवा किरमिजी गोल टोपी-पगडी घालीत. कानात भिकबाळी व हातात अंगठीसुद्धा घालीत.
चालीरिती
जन्मापासून मृत्यूपश्चात प्रत्येक वेळी विधी केला जातो. बारसे, सटी पूजन, कान टोचणी, जावळ, मांडवमेढ, गणेश पूजन, हळदी, कोहळे कापणे, मुहूर्तमेढ रोवणे, इत्यादी चालीरीती आजही कायम आहेत.
वर्ण वैश्य
वाणी,बनिया, इत्यादी
वर्ण शूद्र
लोहार, सुतार, इत्यादी.