"नीरज चोपडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: नीरज चोपडा (नीरज चोप्रा) या भारतीय अॅथलीट आहेत. त्यांनी फ्रान्समध... |
(काही फरक नाही)
|
२१:२२, २५ जुलै २०१८ ची आवृत्ती
नीरज चोपडा (नीरज चोप्रा) या भारतीय अॅथलीट आहेत. त्यांनी फ्रान्समध्ये झालेल्या अॅथलेटिक स्पर्धांत ८५.१७ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी 'दोहा डायमंड लीग'मध्ये भालाफेकीत ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.