"नारायण गोविंद नांदापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४: | ओळ ४: | ||
==नारायण नांदापूरकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
==नारायण नांदापूरकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* फुलारी (अनुवादित, मूळ Gardener, लेखक - रवींद्रनाथ टागोर) |
* फुलारी (अनुवादित, मूळ Gardener, लेखक - [[रवींद्रनाथ टागोर]]) |
||
* मयूर-मुक्तांची भारते ( |
* मयूर-मुक्तांची भारते ([[मोरॊपंत]] आणि [[मुक्तेश्वर]] यांच्या महाभारतावरील काव्यांचा परामर्श) |
||
* मायबोलीची कहाणी (मराठी बॊलीभाषांचा इतिहास) |
* मायबोलीची कहाणी (मराठी बॊलीभाषांचा इतिहास) |
||
* स्त्री-गीतसंग्रह भाग १ ते ३ (संपादित) |
* स्त्री-गीतसंग्रह भाग १ ते ३ (संपादित) |
||
* हसू आणि आसू (अनुवादित, मूळ Tears and Laughters, लेखक - खलील जिब्रान) |
* हसू आणि आसू (अनुवादित, मूळ Tears and Laughters, लेखक - [[खलील जिब्रान]]) |
१४:४३, २४ जुलै २०१८ ची आवृत्ती
प्रा. नारायण गोविंद नांदापूरकर (जन्म : १४ सप्टेंबर १९०१; मृत्यू : ?) हे एक मराठी कवीआणि , पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभयासक होते. मोरॊपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी 'मयूर-मुक्तांची भारते' हा ग्रंथ लिहिला. नांदापूरकर हे उस्मानिया विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते.
ना.गो.नांदापूरकर यांची 'माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे' ही कविता प्रसिद्ध आहे.
नारायण नांदापूरकर यांनी लिहिलेली पुस्तके
- फुलारी (अनुवादित, मूळ Gardener, लेखक - रवींद्रनाथ टागोर)
- मयूर-मुक्तांची भारते (मोरॊपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा परामर्श)
- मायबोलीची कहाणी (मराठी बॊलीभाषांचा इतिहास)
- स्त्री-गीतसंग्रह भाग १ ते ३ (संपादित)
- हसू आणि आसू (अनुवादित, मूळ Tears and Laughters, लेखक - खलील जिब्रान)