"नारायण गोविंद नांदापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: नारायण गोविंद नांदापूरकर (जन्म : १४ सप्टेंबर १९०१; मृत्यू : ?) हे एक... |
(काही फरक नाही)
|
१३:०२, २४ जुलै २०१८ ची आवृत्ती
नारायण गोविंद नांदापूरकर (जन्म : १४ सप्टेंबर १९०१; मृत्यू : ?) हे एक मराठी कवीआणि , पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभयासक होते. मोरॊपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी 'मयूर-मुक्तांची भारते' हा ग्रंथ लिहिला.
ना.गो.नांदापूरकर यांची 'माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे' ही कविता प्रसिद्ध आहे.
नारायण नांदापूरकर यांनी लिहिलेली पुस्तके
- फुलारी (अनुवादित, मूळ Gardener, लेखक - रवींद्रनाथ टागोर)
- मयूर-मुक्तांची भारते (mOrOpMt ANi mu
- मायबोलीची कहाणी (मराठी बॊलीभाषांचा इतिहास)
- स्त्री-गीतसंग्रह भाग १ ते ३ (संपादित)
- हसू आणि आसू (अनुवादित, मूळ Tears and Laughters, लेखक - खलील जिब्रान)