Jump to content

"सुधा नरवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
सुधा मुकुंद नरवणे (माहेरच्या पारसनीस) (जन्म : १४ सप्टेंबर १९३०; मृत्यू: पुणे, २३ जुलै २०१८) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या लघुकथा व लघुनिबंध 'किर्लोस्कर', 'माणूस', 'सत्यकथा', स्त्री', 'हंस' अशा अनेक नावाजलेल्या नियतकालिकांत प्रसिद्ध होत असत.
{{गल्लत|सुधा मुकुंद नरवणे}}

सुधा नरवणे (माहेरच्या पारसनीस) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या लघुकथा व लघुनिबंध 'किर्लोस्कर', 'माणूस', 'सत्यकथा', स्त्री', 'हंस' अशा अनेक नावाजलेल्या नियतकालिकांत प्रसिद्ध होत असत.


==सुधा नरवणे यांनी लिहिलेली पुस्तके==
==सुधा नरवणे यांनी लिहिलेली पुस्तके==
* आपल्या आत्म्यांची लुटालूट (अनुवादित, मूळ Harvesting Our Souls, लेखक - अरुण शौरी)
* आपल्या आत्म्यांची लुटालूट (अनुवादित, मूळ Harvesting Our Souls, लेखक - अरुण शौरी)
* इतवा मुंडाने लढाई जिंकली (आदिवासी जीवनावरील कादंबरी)
* इतवा मुंडाने लढाई जिंकली (आदिवासी जीवनावरील कादंबरी)
* इंद्रधनू
* इंद्रधनू (कथासंग्रह)
* ख्यातनाम इतिहासकार (अनुवादित, मूळ Eminent Historians, लेखक - अरुण शौरी)
* ख्यातनाम इतिहासकार (अनुवादित, मूळ Eminent Historians, लेखक - अरुण शौरी)
* घायाळ
* घायाळ
* जननी : माता, कन्या, मातृत्व
* जननी : माता, कन्या, मातृत्व
* ते अठरा सेकंद
* ते अठरा सेकंद
* दॊलाचल (कथासंग्रह)
* निकोलला त्याच्या आईचे मारेकरी सापडले का (अनुवादित, मूळ Eleni, लेखक : निकोलस गेग).
* निकोलला त्याच्या आईचे मारेकरी सापडले का (अनुवादित, मूळ Eleni, लेखक : निकोलस गेग).
* मरालिका (कथासंग्रह)
* लामणदिवा
* लामणदिवा



१२:३०, २४ जुलै २०१८ ची आवृत्ती

सुधा मुकुंद नरवणे (माहेरच्या पारसनीस) (जन्म : १४ सप्टेंबर १९३०; मृत्यू: पुणे, २३ जुलै २०१८) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या लघुकथा व लघुनिबंध 'किर्लोस्कर', 'माणूस', 'सत्यकथा', स्त्री', 'हंस' अशा अनेक नावाजलेल्या नियतकालिकांत प्रसिद्ध होत असत.

सुधा नरवणे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आपल्या आत्म्यांची लुटालूट (अनुवादित, मूळ Harvesting Our Souls, लेखक - अरुण शौरी)
  • इतवा मुंडाने लढाई जिंकली (आदिवासी जीवनावरील कादंबरी)
  • इंद्रधनू (कथासंग्रह)
  • ख्यातनाम इतिहासकार (अनुवादित, मूळ Eminent Historians, लेखक - अरुण शौरी)
  • घायाळ
  • जननी : माता, कन्या, मातृत्व
  • ते अठरा सेकंद
  • दॊलाचल (कथासंग्रह)
  • निकोलला त्याच्या आईचे मारेकरी सापडले का (अनुवादित, मूळ Eleni, लेखक : निकोलस गेग).
  • मरालिका (कथासंग्रह)
  • लामणदिवा