"शं.बा. दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: शंकर बाळकृष्ण दीक्षित (जन्म : मुरुड-रत्नागिरी, २१ जुलै १८५३; मृत्य... |
(काही फरक नाही)
|
२२:३८, २१ जुलै २०१८ ची आवृत्ती
शंकर बाळकृष्ण दीक्षित (जन्म : मुरुड-रत्नागिरी, २१ जुलै १८५३; मृत्यू : पुणे, २७ एप्रिल १८९८) हे एक मराठी ज्योतिर्विद, खगोलशास्त्राचे अभ्यासक व ग्रंथलेखक होते. त्यांनी बारा वर्षे सायनपंचांग चालवले होते.
शं.बा. दीक्षित यांनी लिहिलेली पुस्तके
- ज्योतिर्विलास अथवा रात्रीची दोन घटका मौज (१८९२)
- भारतीय ज्योति:शास्त्र (१८९६)
- भारतवर्षीय भूवर्णन (मृत्युपश्चात प्रकाशन-१८९९). या पुस्तकांत अनेक नकाशे होते, पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते सापडले नाहीत.)
- मॅक्सम्युल्लरच्या व्याख्यानांवर आधारित ‘धर्ममीमांसा’(१८९५-९७)
- विद्यार्थिबुद्धिवर्धिनी (१८७६)
- सृष्टचमत्कार (१८८२)
- सोपपत्तिक अंकगणित (१८९७)