शं.बा. दीक्षित
Appearance
शंकर बाळकृष्ण दीक्षित (२१ जुलै, १८५३:मुरुड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - २७ एप्रिल, १८९८:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी ज्योतिर्विद, खगोलशास्त्राचे अभ्यासक व ग्रंथलेखक होते. त्यांनी बारा वर्षे सायनपंचांग चालवले होते.
पुस्तके
[संपादन]- ज्योतिर्विलास अथवा रात्रीची दोन घटका मौज (१८९२)
- भारतीय ज्योति:शास्त्र (१८९६)
- भारतवर्षीय भूवर्णन (मृत्युपश्चात प्रकाशन-१८९९). या पुस्तकांत अनेक नकाशे होते, पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते सापडले नाहीत.)
- मॅक्सम्युल्लरच्या व्याख्यानांवर आधारित ‘धर्ममीमांसा’(१८९५-९७)
- विद्यार्थिबुद्धिवर्धिनी (१८७६)
- सृष्टचमत्कार (१८८२)
- सोपपत्तिक अंकगणित (१८९७)