Jump to content

"रिटा भादुरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रीटा भादुरी (जन्म : ४ नोव्हेंबर १९५५; मृत्यू : मुंबई, १७ जुलै २०१८) य...
(काही फरक नाही)

१२:१५, १९ जुलै २०१८ ची आवृत्ती

रीटा भादुरी (जन्म : ४ नोव्हेंबर १९५५; मृत्यू : मुंबई, १७ जुलै २०१८) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी त्यांचया ५० वर्षांच्या कारकिर्दीत ७० चित्रपट आणि ३० दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले होते. हिंदीव्यतिरिक्त त्या गुजराथी चित्रपटांतही कामे करीत.

ऋता बहादुरी यांचे चित्रपट आणि (दूरचित्रवाणी कार्यक्रम)

  • कभी हां कभी ना
  • कुमकुम (दूरचित्रवाणी मालिका)
  • क्या कहना
  • खिचडी (दूरचित्रवाणी मालिका)
  • छोटी बहू (दूरचित्रवाणी मालिका)
  • तेरी तलाश (१९६८, पहिला चित्रपट)
  • दिल दिल प्यार व्यार
  • निमकी मुखिया (दूरचित्रवाणी मालिका)
  • फूलनदेवी
  • बेटा
  • मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ
  • साराभाई व्हर्सेस साराभाई (दूरचित्रवाणी मालिका)
  • हम सब भारती (दूरचित्रवाणी मालिका)

वगैरॆ