Jump to content

रिटा भादुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रीटा भादुरी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावरीटा भादुड़ी, Rita Bhaduri संपादन
दिलेले नावRita संपादन
आडनावBhaduri संपादन
जन्म तारीख४ नोव्हेंबर 1955 संपादन
जन्मस्थानलखनौ संपादन
मृत्यू तारीख१७ जुलै 2018 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणkidney failure संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी, बंगाली भाषा, उर्दू भाषा, गुजराती भाषा, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाभारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1968 संपादन
नामांकने प्राप्तफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार संपादन

रीटा भादुरी (४ नोव्हेंबर, १९५५ - १७ जुलै, २०१८: मुंबई, महाराष्ट्र) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत ७० चित्रपट आणि ३० दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले होते. हिंदीव्यतिरिक्त त्या गुजराती चित्रपटांतही कामे करीत.

भादुरी या अविवाहित होत्या. बहुतेक वेळा चुकीने त्यांना जया बच्चन यांची बहीण समजले जात असे. मूत्रपिंडाच्या विकारावर उपचार घेत असताना, मुंबईतील विलेपार्ले येथील सुजय रुग्णालयात वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[१]

चित्रपट आणि (दूरचित्रवाणी कार्यक्रम)

[संपादन]
  • कभी हां कभी ना
  • कुमकुम (दूरचित्रवाणी मालिका)
  • क्या कहना
  • खिचडी (दूरचित्रवाणी मालिका)
  • छोटी बहू (दूरचित्रवाणी मालिका)
  • तेरी तलाश (१९६८, पहिला चित्रपट)
  • दिल दिल प्यार व्यार
  • निमकी मुखिया (दूरचित्रवाणी मालिका)
  • फूलनदेवी
  • बेटा
  • मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूॅं
  • साराभाई व्हर्सेस साराभाई (दूरचित्रवाणी मालिका)
  • हम सब भारती (दूरचित्रवाणी मालिका)

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Rita Bhaduri – The Intense Performer". tasweermahal.com (इंग्रजी भाषेत). १ जून २०२६ रोजी पाहिले.