"शिव मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ''' शिवमंदिर उर्फ शंकरमंदिर '' माहीम-रेवाळे रस्त्यावर एसटी बसच्या... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''' शिवमंदिर उर्फ शंकरमंदिर '' |
''' शिवमंदिर उर्फ शंकरमंदिर '' |
||
माहीम-रेवाळे रस्त्यावर एसटी बसच्या माहीम बाजार बसथांब्यावर डाव्या बाजूस हे आहे. पालघरवरुन रेवाळे, केळवे, सफाळे, एडवण, कोरे,दातिवरे, मथाणे, वेढी, चटाळे, उसरणी, भादवे, माकुणसार वगैरे ठिकाणी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस येथे थांबतात. |
केळवा माहीम-रेवाळे रस्त्यावर एसटी बसच्या माहीम बाजार बसथांब्यावर डाव्या बाजूस हे देऊळ आहे. पालघरवरुन रेवाळे, केळवे, सफाळे, एडवण, कोरे, दातिवरे, मथाणे, वेढी, चटाळे, उसरणी, भादवे, माकुणसार वगैरे ठिकाणी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस येथे थांबतात. |
||
मंदिराच्या समोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर{{संदर्भ हवा}} ह्यांनी बांधलेला वर्षभर पाणीसाठा असणारा |
मंदिराच्या समोर पुण्यश्लोक [[अहिल्याबाई होळकर]] {{संदर्भ हवा}} ह्यांनी बांधलेला, वर्षभर पाणीसाठा असणारा व दोन्ही बाजूंनी पायऱ्या असलेला दगडी तलाव आहे. तलावात मध्यवर्ती भागात एक लाकडी खांब आहे. महाशिवरात्री, दीपावली, गुढी पाडवा इत्यादी महोत्सवांत दीप प्रज्वलन करण्यासाठी तलावाच्या चारही भिंतीना आतून कोनाड्यांची सोय केलेली आहे. |
||
[[वर्ग:महाराष्ट्रातील हिंदू मंदिरे ]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रामधील मंदिरे]] |
१६:२८, २ जून २०१८ ची आवृत्ती
' शिवमंदिर उर्फ शंकरमंदिर
केळवा माहीम-रेवाळे रस्त्यावर एसटी बसच्या माहीम बाजार बसथांब्यावर डाव्या बाजूस हे देऊळ आहे. पालघरवरुन रेवाळे, केळवे, सफाळे, एडवण, कोरे, दातिवरे, मथाणे, वेढी, चटाळे, उसरणी, भादवे, माकुणसार वगैरे ठिकाणी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस येथे थांबतात.
मंदिराच्या समोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर [ संदर्भ हवा ] ह्यांनी बांधलेला, वर्षभर पाणीसाठा असणारा व दोन्ही बाजूंनी पायऱ्या असलेला दगडी तलाव आहे. तलावात मध्यवर्ती भागात एक लाकडी खांब आहे. महाशिवरात्री, दीपावली, गुढी पाडवा इत्यादी महोत्सवांत दीप प्रज्वलन करण्यासाठी तलावाच्या चारही भिंतीना आतून कोनाड्यांची सोय केलेली आहे.