"संत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २: ओळ २:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:भारतीय पुरस्कार]]
[[वर्ग:गुजरात सरकारचे पुरस्कार]]
[[वर्ग:साहित्य पुरस्कार]]
[[वर्ग:दलित]]

१४:०१, २९ मे २०१८ ची आवृत्ती

संत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. सृजनशील दलित साहित्यासाठी उल्लेखनीय व रचनात्मक योगदान देणाऱ्या अनुसूचित जातीच्या साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप ₹ १ लाख आहे. हा पुरस्कार संत कबीर यांच्या सन्मानार्थ दिला जातो.[१]

संदर्भ

  1. ^ Empowerment, Department of Social Justice and. "BCK-30 : Dr.Babasaheb Ambedkar Award, Mahatma Gandhi Award, Sant Shri Kabir Dalit Sahitya Award. | Educational | Schemes | Director, Scheduled Caste Welfare". sje.gujarat.gov.in (गुजराती भाषेत). 2018-05-18 रोजी पाहिले.