"प्रभाकर मांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ३७: | ओळ ३७: | ||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* सन २०१० आणि २०१८मध्ये झालेल्या [[अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन]]ांचे अध्यक्षपद. |
* सन २०१० आणि २०१८मध्ये झालेल्या [[अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन]]ांचे अध्यक्षपद. |
||
* धोंडीराम सभाजी वाडकर यांनी 'डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास : लोकसाहित्याच्या विशेष संदर्भाने' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. |
|||
२२:४२, १२ मे २०१८ ची आवृत्ती
डाॅ. प्रभाकर मांडे (जन्म : सावखेड-अौरंगाबाद जिल्हा) हे लोकसाहित्य या अभ्यास शाखेला विद्यापीठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर अधिकाधिक जाणते करणारे संशोधक आहेत. त्यांचे शिक्षण मिलिंद महाविद्यालयात झाले.
प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना करून महाराष्ट्रात या विषयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना एकत्र आणले. त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजितकेल्या आणि या परिषदांमधून डॉ. अशोक रानडे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. तारा परांजपे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. दुर्गा भागवत, डॉ.रा.चिं. ढेरे आदी विद्वानांचे मार्गदर्शन तरुण अभ्यासकांना मिळवून दिले. त्यांच्यामुळे लोकसाहित्य परिषद ही एक चळवळच महाराष्ट्रात सुरू झाली.
डाॅ. मांडे यांनी लिहिलेली पुस्तके
- आदिवासी मूलत: हिंदूच
- आदिवासींचे धर्मांतर : एक समस्या
- उपेक्षित पर्व
- कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी (१९६१ साली लिहिलेल्या पीएच.डीच्या प्रबंधाचे ग्रंथरूप)
- गावगाडा, जातगाव आणि जातगावाची पंचायत
- गावगाड्याबाहेर
- दलित साहित्याचे निराळेपण
- बिल्वदल
- बुडालेला गाव
- भारतीय आदिवासींचे स्थान
- भारतीय आदिवासी : विकासाच्या समस्या
- मांग आणि त्यांचे मागते
- मौखिक वाङ्मयाची परंपरा
- रामकथेची मौखिक परंपरा
- लोकगायकांची परंपरा
- लोकपरंपरा आणि सामाजिक परिवर्तन
- लोकपरंपरेतील शहाणपण
- लोकपरंपरेतील स्त्रीप्रतिमा
- लोकमानस आणि लोकाचार
- लोकमानस रंग आणि ढंग
- लोकरंग आणि अभिजात रंगभूमी
- लोकरंगधारा
- लोकरंगभूमी
- लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी
- लोकसंस्कृतीचे मूलतत्व
- लोकसाहित्याचे अंतःप्रवाह
- लोकसाहित्याचे स्वरूप
- शिक्षणनीतीचे राजकारण
- श्रीसमर्थांचा लक्षणविचार
- सांकेतिक आणि गुप्त भाषा : परंपरा व स्बरूप
पुरस्कार आणि सन्मान
- सन २०१० आणि २०१८मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनांचे अध्यक्षपद.
- धोंडीराम सभाजी वाडकर यांनी 'डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास : लोकसाहित्याच्या विशेष संदर्भाने' नावाचा ग्रंथ लिहिला आहे.