"दिलीप कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
दिलीप कोल्हटकर (मृत्यू : पुणे, ४ मे २०१८) हे मराठीतले एक नाट्य-चित्र दिग्दर्शक होते. त्यांच्या ६५ वर्षांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची फेब्रुवारी २०१८मध्ये कुणीतरी हत्या करून त्यांच्या घराला आग लावली होती. |
दिलीप कोल्हटकर (मृत्यू : पुणे, ४ मे २०१८) हे मराठीतले एक नाट्य-चित्र दिग्दर्शक होते. कोल्हटकर मुंबईत बरीच वर्षे होते. २००२ साली ते पुण्यात कर्वेनगर भागात रहावयास आले. त्यांच्या ६५ वर्षांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची फेब्रुवारी २०१८मध्ये कुणीतरी हत्या करून त्यांच्या घराला आग लावली होती. |
||
==दिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेली नाटके== |
==दिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेली नाटके== |
१३:३९, ४ मे २०१८ ची आवृत्ती
दिलीप कोल्हटकर (मृत्यू : पुणे, ४ मे २०१८) हे मराठीतले एक नाट्य-चित्र दिग्दर्शक होते. कोल्हटकर मुंबईत बरीच वर्षे होते. २००२ साली ते पुण्यात कर्वेनगर भागात रहावयास आले. त्यांच्या ६५ वर्षांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची फेब्रुवारी २०१८मध्ये कुणीतरी हत्या करून त्यांच्या घराला आग लावली होती.
दिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेली नाटके
- आई रिटायर होतेय
- गोड गुलाबी
- गोष्ट जन्मांतरीची
- चिरंजीव आईस
- कवडीचुंबक
- पार्टी
- बिघडले स्वर्गाचे दार
- मोरूची मावशी
- राजाचा खेळ
दिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
- ताईच्या बांगड्या
- शेजारी शेजारी