"जयदेव डोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. जयदेव डोळे हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचा...
(काही फरक नाही)

२१:१९, २८ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

प्रा. जयदेव डोळे हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक आहेत. ते १ मे १९९८ ते १६ आॅक्टोबर या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते.

जयदेव डोळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अ लिव्हिंग फेथ (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - असगर अली इंजिनिअर) (मार्गदर्शनपर)
  • आरेसेस (माहितीपर). पुस्तकाची दुसरी आवृत्ती एप्रिल २०१८ ला प्रसिद्ध झाली.
  • खबर (माहितीपर)
  • जॉर्ज नेता, साथी, मित्र
  • प्राध्यापक लिमिटेड (अनुभवकथन)
  • लालूप्रसाद यादव (अनुवादित चरित्र, मूळ हिंदी लेखक - संकर्षण यादव)
  • विरु(ल)द्ध : महाराष्ट्रीय संस्कृतीवर एक क्रिटिक (कादंबरी)
  • समाचार - अर्थात प्रसारमाध्यमांची झाडाझडती (सामाजिक)
  • हाल (ललित)