Jump to content

"अंजली पर्वते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. अंजली पर्वते या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी उत्तमोत्तम संस...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डाॅ. अंजली पर्वते या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी उत्तमोत्तम संस्कृत साहित्यकृतींचे मराठी अनुवाद केले आहेत.
डाॅ. अंजली पर्वते या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी उत्तमोत्तम संस्कृत साहित्यकृतींचे मराठी अनुवाद केले आहेत. याशिवाय, त्यांचे लेख मराठी नियतकालिकांतून प्रकाशित होत असतात.

अंजली पर्वते [[वाई]]मधील किसनवीर महाविद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापक आहेत.


==डाॅ. अंजली पर्वते यांनी लिहिलेली पुस्तके==
==डाॅ. अंजली पर्वते यांनी लिहिलेली पुस्तके==

२१:२८, २६ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

डाॅ. अंजली पर्वते या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी उत्तमोत्तम संस्कृत साहित्यकृतींचे मराठी अनुवाद केले आहेत. याशिवाय, त्यांचे लेख मराठी नियतकालिकांतून प्रकाशित होत असतात.

अंजली पर्वते वाईमधील किसनवीर महाविद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापक आहेत.

डाॅ. अंजली पर्वते यांनी लिहिलेली पुस्तके

  • अविमारक (अनुवाद; मूळ संस्कृत नाटक, लेखक - भास)
  • किरातार्जुनीय (श्लोकासहित गद्यानुवाद; मूळ संस्कृत महाकाव्य, कवी - भारवि)
  • नागानंद प्रबोधचंद्रोदय (अनुवादित कथासंग्रह, मूळ लेखक - श्रीकृष्ण मिश्र)
  • मालतीमाधव आणि अविमारक (अनुवाद; मूळ संस्कृत नाटके, लेखक - अनुक्रमे भवभूती आणि भास, सहलेखिका - शांता शेळके)
  • मुद्राराक्षस (अनुवाद; मूळ - संस्कृत नाटक, लेखक विशाखदत्त)
  • वेणीसंहार (अनुवाद; मूळ संस्कृत नाटक, लेखक भट्टनारायण)
  • सरस्वती वंदना (ललित)