अंजली पर्वते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

डॉ. अंजली पर्वते या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी उत्तमोत्तम संस्कृत साहित्यकृतींचे मराठी अनुवाद केले आहेत. याशिवाय, त्यांचे लेख मराठी नियतकालिकांतून प्रकाशित होत असतात.

अंजली पर्वते वाईमधील किसनवीर महाविद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत.

लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • अविमारक (अनुवाद; मूळ संस्कृत नाटक, लेखक - भास)
 • उपदेश साहस्री (पद्य)
 • किरातार्जुनीय (श्लोकासहित गद्यानुवाद; मूळ संस्कृत महाकाव्य, कवी - भारवि)
 • नागानंद (अनुवादित कथासंग्रह; मूळ लेखक - श्रीहर्ष)
 • नागानंद प्रबोधचंद्रोदय (अनुवादित कथासंग्रह, मूळ लेखक - श्रीकृष्ण मिश्र)
 • पंचमहाकाव्ये (मूळ संस्कृत महाकाव्याचा श्लोकश: अर्थानुवाद; सहअनुवादक - प्रा. राम शेवाळकर, व. कृ. नूलकर, विमल पवनीकर)
 • प्रतिमा नाटक (अनुवादित संस्कृत नाटक, मूळ लेखक - भास)
 • प्रतिमानाटक प्रसन्नराघव (अनुवादित कथासंग्रह, मूळ लेखक - जयदेव)
 • प्रश्नोत्तर रत्नमाला हस्तामलकीय भाष्य उपदेश साहस्री (गद्य)
 • प्रार्थना (ललित)
 • मालतीमाधव आणि अविमारक (अनुवाद; मूळ संस्कृत नाटके, लेखक - अनुक्रमे भवभूती आणि भास, सहलेखिका - शांता शेळके)
 • मुद्राराक्षस (अनुवाद; मूळ - संस्कृत नाटक, लेखक विशाखदत्त)
 • विवेकचूडामणि (अनुवादित, मूळ संस्कृत कवी - आदि शंकराचार्य)
 • वेणीसंहार (अनुवाद; मूळ संस्कृत नाटक, लेखक भट्टनारायण)
 • सरस्वती वंदना (ललित)

संदर्भ[संपादन]