Jump to content

"संजीवनी तडेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. संजीवनी तडेगावकर या एक मराठी कवयित्री आणि ललित लेखिका आहेत....
(काही फरक नाही)

२३:१८, २४ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

डाॅ. संजीवनी तडेगावकर या एक मराठी कवयित्री आणि ललित लेखिका आहेत. त्यांचे लेख वृत्तपत्रातून सातत्याने प्रकाशित होत असतात.

संजीवनी तडेगावकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अरुंद दारातून बाहेर पडताना (कवितासंग्रह)
  • आणि झरे मोकळे झाले (लेखसंग्रह)
  • चिगूर (लेखसंग्रह)
  • पापुद्रे (संपादित, मुलाखतसंग्रह)
  • फुटवे (कवितासंग्रह)

संजीवनी तडेगावकर यांना मिळालेले पुरस्कार

  • 'अरुंद दारातून बाहेर पडताना' या कवितासंग्रहासाठी इंदिरा संत पुरस्कार(२०११)
  • नाशिक जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामधील पोहेगाव येथील भि.ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणारा रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार