Jump to content

"धारिणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:धारिणी.jpg|thumb|attached important Documents]]

महत्वाचे कागद पत्र जपण्यासाठी आणि नीटनेटके पणाने ठेवण्यासाठी धारिणीचा उपयोग केला जातो. त्या वेगवेगळ्या आकाराच्या असू शकतात.
धारिणी म्हणजे आॅफिस फाईल. महत्त्वाचे कागद पत्र जपण्यासाठी आणि नीटनेटकेपणाने ठेवण्यासाठी धारिणीचा उपयोग केला जातो. धारिणीलाच मराठीत संचिका आणि नस्ती हे शब्द आहेत. पैकी नस्ती हा शब्द विशेष वापरात आहे.

धारिणी या वेगवेगळ्या आकाराच्या असल्या तरी २५ सेंटिमीटर गुणिले ३५ सेंटिमीटर हे नस्तीचे प्रमाण माप आहे.

१३:३२, २३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

attached important Documents