धारिणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धारिणी

धारिणी म्हणजे आॅफिस फाईल. महत्त्वाचे कागद पत्र जपण्यासाठी आणि नीटनेटकेपणाने ठेवण्यासाठी धारिणीचा उपयोग केला जातो. धारिणीलाच मराठीत संचिका आणि नस्ती हे शब्द आहेत. पैकी नस्ती हा शब्द विशेष वापरात आहे.

धारिणी या वेगवेगळ्या आकाराच्या असल्या तरी २५ सेंटिमीटर गुणिले ३५ सेंटिमीटर हे नस्तीचे प्रमाण माप आहे.