Jump to content

"अशोक बेंडखळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अशोक बेंडखळे हे एक मराठी लेखक, समीक्षक व संपादक आहेत. ते मुंबई महा...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


==अशोक बेंडखळे यांनी लिहिलेली पुस्तके==
==अशोक बेंडखळे यांनी लिहिलेली पुस्तके==
* इये मराठीचिये नगरी (भाषाविषयक)
* ५१ गाजलेली भाषणे (संपादित)
* ५१ गाजलेली भाषणे (संपादित)
* ऐतिहासिक महाड
* ऐतिहासिक महाड
* क्रांतिवीर भगतसिंह (चरित्र)
* निकोबारच्या लोककथा (अनुवादित, मूळ लेखक - राॅबिन राॅयचौधुरी)
* निवडक पिंगे (संपादित)
* निवडक पिंगे (संपादित)
* पत्र वृतान्त (मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा इतिहास)
* बखर एका पांडुरंगाची (चरित्र)
* बखर एका पांडुरंगाची (पांडुरंग परांजपे नावाच्या अल्पपरिचित माणसाचे व्यक्तिचित्रण)
* बिनचेहऱ्याची माणसे (व्यक्तिचित्रणे)
* महाराष्ट्राच्या पंचकन्या (५ पुस्तकांची चरित्रमालिका)
* महाराष्ट्राच्या पंचकन्या (५ पुस्तकांची चरित्रमालिका)
* माणसं मनातली
* २६/११ ची शौर्यगाथा
* २६/११ ची शौर्यगाथा


ओळ १६: ओळ २२:
==पुरस्कार==
==पुरस्कार==
* बेंडखळे यांना नऊ साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे, त्यांमध्ये डॉ. सी. डी. देशमुखांवरील पुस्तकाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) आणि २००० सालच्या बाल साहित्य पुरस्काराचा समावेश आहे.
* बेंडखळे यांना नऊ साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे, त्यांमध्ये डॉ. सी. डी. देशमुखांवरील पुस्तकाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) आणि २००० सालच्या बाल साहित्य पुरस्काराचा समावेश आहे.


(अपूर्ण)

२२:१५, १६ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

अशोक बेंडखळे हे एक मराठी लेखक, समीक्षक व संपादक आहेत. ते मुंबई महानगर टेलिफोन निगम या शासकीय उपक्रमातून प्रदीर्घ सेवेनंतर उपमहाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, नवशक्तीसारख्या दैनिक नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे लेखन केले. स्तंभलेखन त्यांच्या विशेष आवडीचे क्षेत्र होते. त्यांची सदरेही वाचकांच्या पसंतीस उतरत असत.

अशोक बेंडखळे ह्यांनी २४हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. 'साहित्य' या दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत.

अशोक बेंडखळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • इये मराठीचिये नगरी (भाषाविषयक)
  • ५१ गाजलेली भाषणे (संपादित)
  • ऐतिहासिक महाड
  • क्रांतिवीर भगतसिंह (चरित्र)
  • निकोबारच्या लोककथा (अनुवादित, मूळ लेखक - राॅबिन राॅयचौधुरी)
  • निवडक पिंगे (संपादित)
  • पत्र वृतान्त (मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा इतिहास)
  • बखर एका पांडुरंगाची (पांडुरंग परांजपे नावाच्या अल्पपरिचित माणसाचे व्यक्तिचित्रण)
  • बिनचेहऱ्याची माणसे (व्यक्तिचित्रणे)
  • महाराष्ट्राच्या पंचकन्या (५ पुस्तकांची चरित्रमालिका)
  • माणसं मनातली
  • २६/११ ची शौर्यगाथा



पुरस्कार

  • बेंडखळे यांना नऊ साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे, त्यांमध्ये डॉ. सी. डी. देशमुखांवरील पुस्तकाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) आणि २००० सालच्या बाल साहित्य पुरस्काराचा समावेश आहे.


(अपूर्ण)