"वासुदेव मुलाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डाॅ. '''वासुदेव मुलाटे''' हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक आहेत. चाळीसहून अधिक वर्षे ते कथा लिहीत आले आहेत. या काळात निम्न ग्रामीण भाग जसजसा बदलत गेला, त्या प्रमाणात ग्रामीण जनमानसही बदलत गेले. त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात मुलाटे यांच्या कथांमध्ये दिसते. |
डाॅ. '''वासुदेव मुलाटे''' हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक आहेत. चाळीसहून अधिक वर्षे ते कथा लिहीत आले आहेत. या काळात निम्न ग्रामीण भाग जसजसा बदलत गेला, त्या प्रमाणात ग्रामीण जनमानसही बदलत गेले. त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात मुलाटे यांच्या कथांमध्ये दिसते. |
||
डॉ. वासुदेव मुलाटे यांनी मराठी विषयातून एम्.ए. बरोबरच डॉक्टरेट संपादित केली. अौरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपिठाच्या मराठी विभागातून प्रपाठक म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. काही काळ पुणे येथील पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रपाठक म्हणून अध्यापनाचे काम केले.. |
|||
==पुस्तके== |
|||
ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीचे सदस्य असून, महाराष्ट्र ग्रामीण साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह आहेत. |
|||
==डॉ. वासुदेव मुलाटे यांची ग्रंथसंपदा== |
|||
* अंधाररंग (कथासंग्रह) |
* अंधाररंग (कथासंग्रह) |
||
* अबॉर्शन आणि इतरकथा (कथासंग्रह) |
* अबॉर्शन आणि इतरकथा (कथासंग्रह) |
||
* उलगुलान आणि तडजोड: एक आकलन (संशॊधनात्मक) |
|||
* काळोखवेणा (कथासंग्रह) |
* काळोखवेणा (कथासंग्रह) |
||
* गुलामगिरी (संपादन) |
|||
* ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही (वैचारिक) |
* ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही (वैचारिक) |
||
* ग्रामीण कथा : स्वरूप आणि विकास (साहित्य आणि समीक्षा) |
* ग्रामीण कथा : स्वरूप आणि विकास (साहित्य आणि समीक्षा) |
||
ओळ ११: | ओळ १७: | ||
* झाकोळलेल्या वाटा (लेखसंग्रह) |
* झाकोळलेल्या वाटा (लेखसंग्रह) |
||
* झाड आणि समंध (कथासंग्रह) |
* झाड आणि समंध (कथासंग्रह) |
||
* झुंबर आणि ऋणानुबंध : रंगअंतरग (संशोधनात्मक) |
|||
* दलितांची आत्मकथने (साहित्य आणि समीक्षा) |
* दलितांची आत्मकथने : संकल्पना व स्वरूप (साहित्य आणि समीक्षा) |
||
* नवे साहित्य नवे आकलन (समीक्षा) |
|||
* बिंब प्रतिबिंब (समीक्षा) : या पुस्तकाला [[मसाप]]चा २०१८ सालचा [[रा.श्री. जोग]] पुरस्कार मिळाला आहे. (६-४-२०१८) |
* बिंब प्रतिबिंब (समीक्षा) : या पुस्तकाला [[मसाप]]चा २०१८ सालचा [[रा.श्री. जोग]] पुरस्कार मिळाला आहे. (६-४-२०१८) |
||
* मनातलं आभाळ (ललित लेख) |
* मनातलं आभाळ (ललित लेख) |
||
* मराठवाड्याची कथा (संपादन) |
|||
* महदंबेचे ढवळे (संपादन) |
|||
* वासुदेव मुलाटे यांच्या निडक कथा (संपादन [[नागनाथ कोत्तापल्ले]]) |
* वासुदेव मुलाटे यांच्या निडक कथा (संपादन [[नागनाथ कोत्तापल्ले]]) |
||
* विषवृक्षाच्या मुळ्या (कादंबरी) |
* विषवृक्षाच्या मुळ्या (कादंबरी) |
||
ओळ १९: | ओळ २९: | ||
* शेतकऱ्यांचा असूड (जोतीराव फुले यांच्या याच नावाच्या मूळ पुस्तकाची समीक्षा) |
* शेतकऱ्यांचा असूड (जोतीराव फुले यांच्या याच नावाच्या मूळ पुस्तकाची समीक्षा) |
||
* शोध जाणिवांचा (वैचारिक/समीक्षा) |
* शोध जाणिवांचा (वैचारिक/समीक्षा) |
||
* सहा दलित आत्मकथने: एक चिंतन (संशोधनात्मक) |
|||
* सार्वजनिक सत्यधर्म (मूळ लेखक महात्मा जोतीराव फुले; संपादन - डाॅ. वासुदेव मुलाटे) |
* सार्वजनिक सत्यधर्म (मूळ लेखक महात्मा जोतीराव फुले; संपादन - डाॅ. वासुदेव मुलाटे) |
||
* साहित्यपालवीचे रंग आणि रूप (समीक्षा) |
* साहित्यपालवीचे रंग आणि रूप (समीक्षा) |
||
* साहित्य : स्वागत व समीक्षा (समीक्षा) |
* साहित्य : स्वागत व समीक्षा (समीक्षा) |
||
* हार्ट क्रॅकर ( |
* हार्ट क्रॅकर (विनोदी एकांकिका) |
||
ओळ ३०: | ओळ ४१: | ||
* वासुदेव मुलाटे : साहित्य आण समीक्षा (डाॅ. संजय शिंदे) |
* वासुदेव मुलाटे : साहित्य आण समीक्षा (डाॅ. संजय शिंदे) |
||
==डाॅ. वासुदेव मुलाटे यांना मिळालेले पुरस्कार== |
==डाॅ. वासुदेव मुलाटे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान== |
||
* 'मराठी ग्रामीण कथा : स्वरूप आणि विकास', ' विषवृक्षाच्या मुळ्या', 'मराठवाडयाची कथा' या ग्रंथांना महाराष्ट्र राज्य शासनाचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे पुरस्कार. |
|||
* दोन वेळा कै. भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराने सन्मानित |
|||
* स्वातंत्र्य सैनिक मामासाहेब कलगड पुरस्कार |
|||
* [[मसाप]]चा [[रा.श्री. जोग]] पुरस्कार |
* [[मसाप]]चा [[रा.श्री. जोग]] पुरस्कार |
||
* १९९४ साली पुण्यात झालेल्या पहिल्या पुणे विभागीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद |
|||
* जालना येथे २००२ साली झालेल्या १०व्या अण्णाभाऊ साठे राज्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. |
|||
{{DEFAULTSORT:मुलाटे, वासुदेव}} |
{{DEFAULTSORT:मुलाटे, वासुदेव}} |
२३:०५, १३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
डाॅ. वासुदेव मुलाटे हे मराठवाड्यातील ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक आहेत. चाळीसहून अधिक वर्षे ते कथा लिहीत आले आहेत. या काळात निम्न ग्रामीण भाग जसजसा बदलत गेला, त्या प्रमाणात ग्रामीण जनमानसही बदलत गेले. त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात मुलाटे यांच्या कथांमध्ये दिसते.
डॉ. वासुदेव मुलाटे यांनी मराठी विषयातून एम्.ए. बरोबरच डॉक्टरेट संपादित केली. अौरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपिठाच्या मराठी विभागातून प्रपाठक म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. काही काळ पुणे येथील पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रपाठक म्हणून अध्यापनाचे काम केले..
ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीचे सदस्य असून, महाराष्ट्र ग्रामीण साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह आहेत.
डॉ. वासुदेव मुलाटे यांची ग्रंथसंपदा
- अंधाररंग (कथासंग्रह)
- अबॉर्शन आणि इतरकथा (कथासंग्रह)
- उलगुलान आणि तडजोड: एक आकलन (संशॊधनात्मक)
- काळोखवेणा (कथासंग्रह)
- गुलामगिरी (संपादन)
- ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही (वैचारिक)
- ग्रामीण कथा : स्वरूप आणि विकास (साहित्य आणि समीक्षा)
- ग्रामीण साहित्य : स्वरूप व दिशा (वैचारिक)
- ग्रामीण साहित्य : चिंतन आणि चर्चा (वैचारिक)
- झाकोळलेल्या वाटा (लेखसंग्रह)
- झाड आणि समंध (कथासंग्रह)
- झुंबर आणि ऋणानुबंध : रंगअंतरग (संशोधनात्मक)
- दलितांची आत्मकथने : संकल्पना व स्वरूप (साहित्य आणि समीक्षा)
- नवे साहित्य नवे आकलन (समीक्षा)
- बिंब प्रतिबिंब (समीक्षा) : या पुस्तकाला मसापचा २०१८ सालचा रा.श्री. जोग पुरस्कार मिळाला आहे. (६-४-२०१८)
- मनातलं आभाळ (ललित लेख)
- मराठवाड्याची कथा (संपादन)
- महदंबेचे ढवळे (संपादन)
- वासुदेव मुलाटे यांच्या निडक कथा (संपादन नागनाथ कोत्तापल्ले)
- विषवृक्षाच्या मुळ्या (कादंबरी)
- व्यथाफूल (कथासंग्रह)
- शेतकऱ्यांचा असूड (जोतीराव फुले यांच्या याच नावाच्या मूळ पुस्तकाची समीक्षा)
- शोध जाणिवांचा (वैचारिक/समीक्षा)
- सहा दलित आत्मकथने: एक चिंतन (संशोधनात्मक)
- सार्वजनिक सत्यधर्म (मूळ लेखक महात्मा जोतीराव फुले; संपादन - डाॅ. वासुदेव मुलाटे)
- साहित्यपालवीचे रंग आणि रूप (समीक्षा)
- साहित्य : स्वागत व समीक्षा (समीक्षा)
- हार्ट क्रॅकर (विनोदी एकांकिका)
वासुदेव मुलाटे यांच्या साहित्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
- वासुदेव मुलाटे यांची कथा : रूप व स्वरूप (चिंतामणी सुधाकर कांबळे)
- वासुदेव मुलाटे : साहित्य आण समीक्षा (डाॅ. संजय शिंदे)
डाॅ. वासुदेव मुलाटे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- 'मराठी ग्रामीण कथा : स्वरूप आणि विकास', ' विषवृक्षाच्या मुळ्या', 'मराठवाडयाची कथा' या ग्रंथांना महाराष्ट्र राज्य शासनाचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे पुरस्कार.
- दोन वेळा कै. भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराने सन्मानित
- स्वातंत्र्य सैनिक मामासाहेब कलगड पुरस्कार
- मसापचा रा.श्री. जोग पुरस्कार
- १९९४ साली पुण्यात झालेल्या पहिल्या पुणे विभागीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- जालना येथे २००२ साली झालेल्या १०व्या अण्णाभाऊ साठे राज्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.