Jump to content

"आशुतोष जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डाॅ आशुतोष जावडेकर हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत.
डाॅ आशुतोष जावडेकर हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत. त्याव्यतिरिकत ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक आहेत.

आशुतोष जावडेकर हे इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊन पुणे विद्यापीठातून एम.ए झाले आहेत. त्यांचे 'नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले' हे बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कवितांचे आणि गाण्यांचे सादरीकरण केले आहे. चर्चाविश्व समिक्षा व स्थलांतर वाङ्ग्मय हे त्यांचे अभ्यासविषय आहेत. त्यांवर त्यांचे इंग्रजी शोधनिबंधही आहेत. त्यांनी साम टीव्ही, IBN लोकमत इत्यादी दूरचित्र वाहिन्यांवर मुलाखतींत व परिसंवादांत भाग घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rajhansprakashan.com/node/148|title=डॉ. आशुतोष जावडेकर {{!}} राजहंस प्रकाशन|website=www.rajhansprakashan.com|language=mr|access-date=2018-04-12}}</ref>

==कौटुंबिक==
आशुतोष जावडेकरांचे वडील प्रकाश जावडेकर हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असून, आई डाॅ. प्राची जावडेकर या नामवंत शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शिक्षण सल्लागार आहेत. त्या पूर्वी पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्टच्या प्रमुख होत्या. आशुतोष जावडेकरांच्या भगिनी अपूर्वा जावडेकर यांनी बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केले आहे.

==जावडेकरांचे साहित्य==
==जावडेकरांचे साहित्य==
* नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले (बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक)
* नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले (बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक)
* मुळारंभ (जागतिकीकरणाच्या आरंभ आणि तत्कालीन तरुण पिढीवर भाष्य करणारी कादंबरी)
* मुळारंभ (जागतिकीकरणाच्या आरंभ आणि तत्कालीन तरुण पिढीवर भाष्य करणारी कादंबरी)
* लयपश्चिमा (पाश्चात्त्य संगीताचा परिचय करून देणारे पुस्तक) (दैनिक लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन).
* लयपश्चिमा (पाश्चात्त्य संगीताचा परिचय करून देणारे पुस्तक) (दैनिक लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन). (या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.)

==जावडेकरांचे संगीत दिग्दर्शन==
==जावडेकरांचे संगीत दिग्दर्शन==
ओळ २१: ओळ २४:
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

(अपूर्ण)

२२:२७, १२ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

डाॅ आशुतोष जावडेकर हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत. त्याव्यतिरिकत ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक आहेत.

आशुतोष जावडेकर हे इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊन पुणे विद्यापीठातून एम.ए झाले आहेत. त्यांचे 'नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले' हे बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कवितांचे आणि गाण्यांचे सादरीकरण केले आहे. चर्चाविश्व समिक्षा व स्थलांतर वाङ्ग्मय हे त्यांचे अभ्यासविषय आहेत. त्यांवर त्यांचे इंग्रजी शोधनिबंधही आहेत. त्यांनी साम टीव्ही, IBN लोकमत इत्यादी दूरचित्र वाहिन्यांवर मुलाखतींत व परिसंवादांत भाग घेतला आहे.[]

कौटुंबिक

आशुतोष जावडेकरांचे वडील प्रकाश जावडेकर हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असून, आई डाॅ. प्राची जावडेकर या नामवंत शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शिक्षण सल्लागार आहेत. त्या पूर्वी पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्टच्या प्रमुख होत्या. आशुतोष जावडेकरांच्या भगिनी अपूर्वा जावडेकर यांनी बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केले आहे.

जावडेकरांचे साहित्य

  • नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले (बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक)
  • मुळारंभ (जागतिकीकरणाच्या आरंभ आणि तत्कालीन तरुण पिढीवर भाष्य करणारी कादंबरी)
  • लयपश्चिमा (पाश्चात्त्य संगीताचा परिचय करून देणारे पुस्तक) (दैनिक लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन). (या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.)

जावडेकरांचे संगीत दिग्दर्शन

  • आशुतोष जावडेकरांनी अनेक मराठी, इंग्रजी लघुपट व एकांकिका यांच्यासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.
  • 'ही पृथ्वी माझी' या आकाशवाणीच्या मालिकेच्या शीर्षकगीताचे संगीत दिग्दर्शन. तिच्यातले 'अर्धे कच्चे अर्धे पक्के' हे गाणे व्हीडिओसह प्रसिद्ध
  • पीयूची वही या संगीता बर्वेलिखित बालनाट्याचे संगीत दिग्दर्शन.

आशुतोष जावडेकर यांना मिळलेले सन्मान आणि पुरस्कार

  • महाराष्ट्र साहित्य अकादमीचा समीक्षेचा फुलंब्रीकर पुरस्कार
  • 'मुळारंभ'ला नाशिक सार्वजनिक ग्रंथालयाचा, तसेच पै फ्रेंड्स ग्रंथालयाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (२०१४)
  • इस्लामपूरला ११ मार्च २०१८ रोजी झालेल्या युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  1. ^ "डॉ. आशुतोष जावडेकर | राजहंस प्रकाशन". www.rajhansprakashan.com. 2018-04-12 रोजी पाहिले.