चर्चा:आशुतोष जावडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्त्रोताचा दुवा : https://www.rajhansprakashan.com/node/148 लेखाची सुरुवात झाली :  १८:०३, ११ एप्रिल २०१८‎ स्त्रोताची तारिख व वेळ : © Rajhans Prakashan 2011 त्यामुळे मजकूर नकल-डकव आहे हे सिध्द होते.WikiSuresh (चर्चा) ००:५९, १४ एप्रिल २०१८ (IST)[]


प्रताधिकार भंग, इतिहासातील आवृत्त्या काढायच्या राहिल्या आहेत.[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240: आपण ह्या पानावरील प्रताधिकार भंग काढला पण इतिहासातील आवृत्त्या काढायच्या राहिल्या आहेत. येथे आणि येथे ज यांनी नकल-डकव करुन मजकूर जोडला होता. WikiSuresh (चर्चा) ००:४१, १५ जुलै २०१८ (IST)[]