Jump to content

"राम नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला...
(काही फरक नाही)

१७:४९, २ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या कठपेवाडी येथील डॊंगरात उगम पावते आणि पुण्यातील पाषाण, बाणेर, अौंध भागांतून वाहत जात मुळा नदीला मिळते. बेकायदेशीर घरबांधणीमुळे राम नदीचे पात्र आकसले आहे., व तिच्यात कॆरकचरा टाकल्याने तिला नाल्याचे स्वरूप आले आहे.

पुणेकरांची मागणी आहे की राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे.

पुण्यातील पाषाण तलाव याच नदीवर आहे.