"आर.के. षण्मुखम चेट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''सर रामास्वामी चेट्टी कंदस्वामी षण्मुखम चेट्टी''' (१७ ऑक्टोबर १९७...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''सर रामास्वामी चेट्टी कंदस्वामी षण्मुखम चेट्टी''' (१७ ऑक्टोबर १९७२ - ५ मे, १९५३) एक भारतीय वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. १९४७ ते १९४९ पर्यंत ते स्वतंत्र [[भारताचे वित्तमंत्री|भारताचे पहिले वित्तमंत्री]] होते. १९३३ पासून ते १९३५ पर्यंत ते भारताच्या केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष होते आणि १९३५ ते १९४१ दरम्यान कोचीन राज्याचे दिवाण होते.

१९७२ साली षण्मुखम चेट्टी यांचा [[कोयंबतूर]] येथे जन्म झाला. मद्रास ख्रिश्चन महाविद्यालय आणि मद्रास विधी महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षणाच्या पूर्ण झाल्यानंतर, षण्मुखम चेट्टी राजकारणात उतरले आणि भारतीय राष्ट्रीय [[स्वराज पक्ष]] आणि [[जस्टिस पार्टी]]मध्ये कार्य केले.

१७:१७, २८ मार्च २०१८ ची आवृत्ती

सर रामास्वामी चेट्टी कंदस्वामी षण्मुखम चेट्टी (१७ ऑक्टोबर १९७२ - ५ मे, १९५३) एक भारतीय वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. १९४७ ते १९४९ पर्यंत ते स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री होते. १९३३ पासून ते १९३५ पर्यंत ते भारताच्या केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष होते आणि १९३५ ते १९४१ दरम्यान कोचीन राज्याचे दिवाण होते.

१९७२ साली षण्मुखम चेट्टी यांचा कोयंबतूर येथे जन्म झाला. मद्रास ख्रिश्चन महाविद्यालय आणि मद्रास विधी महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षणाच्या पूर्ण झाल्यानंतर, षण्मुखम चेट्टी राजकारणात उतरले आणि भारतीय राष्ट्रीय स्वराज पक्ष आणि जस्टिस पार्टीमध्ये कार्य केले.