Jump to content

"के.रं. शिरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
प्रा. '''केशव रंगनाथ शिरवाडकर''' (मृत्यू : २६ मार्च २०१८) हे साहित्यसमीक्षक होते. ते मराठीत वैचारिक लेखन करतात. मराठी साहित्यिक [[वि.वा. शिरवाडकर]]ांचे हे धाकटे बंधू होत.
प्रा. '''केशव रंगनाथ शिरवाडकर''' (मृत्यू : २६ मार्च २०१८) हे साहित्यसमीक्षक होते. ते मराठीत वैचारिक लेखन करतात. मराठी साहित्यिक [[वि.वा. शिरवाडकर]]ांचे हे धाकटे बंधू होत. प्रा.. के.रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातले भारतीय अ‍ॅकॅडेमिक्समधले एक प्रख्यात नाव होते. त्यानी आयुष्यभर प्राध्यापकी आणि संशोधन-लेखन केले. आणि या सगळ्या वाचन-लेखन-चिंतनाचे सार असलेले 'आपले विचारविश्व' हे पुस्तक वयाच्या ८४व्या वर्षी लिहिले.


==पुस्तके==
==पुस्तके==
* आपले विचारविश्व
* आपले विचारविश्व (तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ)
* तो प्रवास सुंदर होता : [[कुसुमाग्रज]] [[वि.वा. शिरवाडकर]] - जीवन आणि साहित्य) (चरित्रग्रंथ)
* तो प्रवास सुंदर होता : [[कुसुमाग्रज]] [[वि.वा. शिरवाडकर]] - जीवन आणि साहित्य) (चरित्रग्रंथ)
* [[मर्ढेकर]]ांची कविता : सांस्कृतिक समीक्षा
* [[मर्ढेकर]]ांची कविता : सांस्कृतिक समीक्षा

१७:०५, २६ मार्च २०१८ ची आवृत्ती

प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर (मृत्यू : २६ मार्च २०१८) हे साहित्यसमीक्षक होते. ते मराठीत वैचारिक लेखन करतात. मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकरांचे हे धाकटे बंधू होत. प्रा.. के.रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातले भारतीय अ‍ॅकॅडेमिक्समधले एक प्रख्यात नाव होते. त्यानी आयुष्यभर प्राध्यापकी आणि संशोधन-लेखन केले. आणि या सगळ्या वाचन-लेखन-चिंतनाचे सार असलेले 'आपले विचारविश्व' हे पुस्तक वयाच्या ८४व्या वर्षी लिहिले.

पुस्तके

सन्मान आणि पुरस्कार

  • महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवलेल्या पहिल्या साहित्य समीक्षकांच्या संमेलनाचे अध्यक्षपद (२९-३० नोव्हेंबर, २०१२)
  • महाराष्ट्र सरकारकडून तत्त्वज्ञान व मानसशास्त्रविषयावरील पुस्तकासाठीचा ना. गो. नांदापूरकर पुरस्कार (‘संस्कृती, समाज आणि साहित्य’ या पुस्तकाला)