"विद्याभाऊ सदावर्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: विद्याभाऊ सदावर्ते (जन्म : इ.स. १९३८; मृत्यू : २५ मार्च २०१८) हे मराठ... |
(काही फरक नाही)
|
१४:५२, २६ मार्च २०१८ ची आवृत्ती
विद्याभाऊ सदावर्ते (जन्म : इ.स. १९३८; मृत्यू : २५ मार्च २०१८) हे मराठवाड्यातील पत्रकार होते.
अजिंठा, लोकमत, देवगिरी, तरुण भारत, गावकरी व सांजवार्ता, एकमत या वर्तमानपत्रांमध्ये सदावर्ते यांनी विविध पदांवर काम केले आहे. त्यांचे इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होेते. जागतिक राजकारणाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दुधगावकर पुरस्कार, दर्पण पत्रकारिता, विश्वसंवाद संस्थेचा नारद पुरस्कार, तसेच अरविंद आ. वैद्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कारही त्यांना मिळाला होता.अनेक इंग्रजी पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे.