Jump to content

"बाळकृष्ण लळीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. ढाॅ. बाळकृष्ण लळीत हे एक बालसाहित्यकार आणि नाट्यसृष्टीवर ल...
(काही फरक नाही)

१४:०५, १८ मार्च २०१८ ची आवृत्ती

प्रा. ढाॅ. बाळकृष्ण लळीत हे एक बालसाहित्यकार आणि नाट्यसृष्टीवर लिहिणारे मराठी लेखक आहेत.

डाॅ. बाळकृष्ण लळीत यांचे साहित्य

  • श्री संत कान्होपात्रा चरित्र
  • श्री संत चांगदेव महाराज चरित्र
  • श्री संत चोखामेळा चरित्र
  • तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज चरित्र
  • श्री संत तुकाराम महाराज चरित्र
  • श्री संत नरहरी सोनार चरित्र
  • मराठी रंगभूमीवरील मालवणी नाटकांची समीक्षा (साहित्य आणि समीक्षा)
  • संतांचे चरित्र (बालसाहित्य; १० पुस्तकांचा संच)