"समाजसेविका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''समाजसेविका''' ह्या समाजाची सेवा करणाऱ्या महिला असतात. या महिला...
(काही फरक नाही)

१४:५३, १७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

समाजसेविका ह्या समाजाची सेवा करणाऱ्या महिला असतात. या महिला स्वतः पलीकडे जाऊन समाजाच्या विकासासाठी काम करतात. आर्थिक मोबदला हा त्यांच्या कामाचा प्रधान हेतू नसतो.