"गंजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
गवताच्या घुमटाकार आकारात रचलेल्या राशीला गंजी म्हणतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांसाठी चारा साठवून ठेवण्यासाठी अशा प्रकारे गंजी रचतात. ही गंजी जमिनीपासून थोडी उंचावर असते, त्यामुळे तिच्यातील गवताला जनावर तोंड लावू शकत नाहीत. |
|||
पावसाळा सुरु होण्यापुर्वी जनावरा साठी चारा साठवणुक ठेवण्यासाठी या प्रकारे गवत व भात रचले जाते. |
|||
⚫ | |||
⚫ |
१४:३२, ८ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
गवताच्या घुमटाकार आकारात रचलेल्या राशीला गंजी म्हणतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांसाठी चारा साठवून ठेवण्यासाठी अशा प्रकारे गंजी रचतात. ही गंजी जमिनीपासून थोडी उंचावर असते, त्यामुळे तिच्यातील गवताला जनावर तोंड लावू शकत नाहीत.