Jump to content

गंजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भाताची गंजी

गवताच्या घुमटाकार आकारात रचलेल्या राशीला गंजी म्हणतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांसाठी चारा साठवून ठेवण्यासाठी अशा प्रकारे गंजी रचतात. ही गंजी जमिनीपासून थोडी उंचावर असते, त्यामुळे तिच्यातील गवताला जनावर तोंड लावू शकत नाहीत.