Jump to content

"जोडवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
जोडवी हा हिंदू स्त्रियांचा सौभाग्य अंलकार आहे.स्त्रियांचे पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटात घालण्याचे एक सोन्याचे वा चांदीचे आभूषण. पायाच्या अंगठ्यानंतरच्या बोटामध्ये जोडव्यांची जोडी घातली जाते. फक्त सुवासिनीच जोडवी घालतात, कुमारिका घालीत नाहीत. जोडवी ही चांदीची असतात. पायांत जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत, असे मानले जाते.
जोडवी हा हिंदू स्त्रियांचा सौभाग्य अंलकार आहे .स्त्रियांच्या पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटात घालण्याचे ते एक चांदीचे आभूषण आहे. पायाच्या अंगठ्यानंतरच्या बोटामध्ये जोडव्यांची जोडी घातली जाते. फक्त सुवासिनीच जोडवी घालतात, कुमारिका घालीत नाहीत. जोडवी ही चांदीचीच असतात. पायाला सोने लावायला अनुज्ञा नसल्याने जोड्वी, पायात घालायच्या साखळ्या, नूपुरे ही कधीच सोन्याची नसतात.
पायांत जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत, असे मानले जाते.

[[File:जोडवी.jpg|thumb|भारतीय अंलकार-जोडवी]]

१३:५९, ८ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

जोडवी हा हिंदू स्त्रियांचा सौभाग्य अंलकार आहे .स्त्रियांच्या पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटात घालण्याचे ते एक चांदीचे आभूषण आहे. पायाच्या अंगठ्यानंतरच्या बोटामध्ये जोडव्यांची जोडी घातली जाते. फक्त सुवासिनीच जोडवी घालतात, कुमारिका घालीत नाहीत. जोडवी ही चांदीचीच असतात. पायाला सोने लावायला अनुज्ञा नसल्याने जोड्वी, पायात घालायच्या साखळ्या, नूपुरे ही कधीच सोन्याची नसतात.

पायांत जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत, असे मानले जाते.

भारतीय अंलकार-जोडवी
भारतीय अंलकार-जोडवी

संदर्भ