चर्चा:जोडवी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@रोहिणी भगत: आपल्या संपादनासाठी अभिनंदन! विकिपीडियावर लेख संपादित करताना काही मानके पाळावी लागतात. आपणास हळूहळू ती आत्मसात होतीलच. तूर्त मी या लेखात काही सुधारणा केल्या आहेत त्या पाहून घ्याव्यात.सहाय्य लागल्यास संपर्क करावा. शुभेच्छा आणि धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा)