"शंकर अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे [[पुणे]] |
विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर हे [[पुणे]] येथे राहणारे संत वा्ङ्मयाचे अभ्यासक, लेखक व प्रवचनकार आहेत. |
||
==शैक्षणिक अर्हता== |
==शैक्षणिक अर्हता== |
||
*[[इंग्रजी]] आणि [[संस्कृत]] या विषयातील पदव्युत्तर शिक्षण |
* [[इंग्रजी]] आणि [[संस्कृत]] या विषयातील पदव्युत्तर शिक्षण |
||
*[[स्वामी विवेकानंद]] यांच्या शैक्षणिक विचारांवर आधारित संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी |
* [[स्वामी विवेकानंद]] यांच्या शैक्षणिक विचारांवर आधारित संशोधन करून विद्यावाचस्पती (पीएच.डी.ची) पदवी |
||
*एम.एड.परीक्षेत पुणे विद्यापीठात सर्वप्रथम |
* एम.एड. परीक्षेत पुणे विद्यापीठात सर्वप्रथम |
||
==विशेष योगदान== |
==विशेष योगदान== |
||
⚫ | |||
*आदित्य प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक |
* आदित्य प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक |
||
⚫ | |||
* महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व [[कीर्तनकार]] आणि व्याख्याते |
* महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व [[कीर्तनकार]] आणि व्याख्याते |
||
१४:१४, ७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर हे पुणे येथे राहणारे संत वा्ङ्मयाचे अभ्यासक, लेखक व प्रवचनकार आहेत.
शैक्षणिक अर्हता
- इंग्रजी आणि संस्कृत या विषयातील पदव्युत्तर शिक्षण
- स्वामी विवेकानंद यांच्या शैक्षणिक विचारांवर आधारित संशोधन करून विद्यावाचस्पती (पीएच.डी.ची) पदवी
- एम.एड. परीक्षेत पुणे विद्यापीठात सर्वप्रथम
विशेष योगदान
- अखिल भारतीय संत विद्यापीठाचे प्रवर्तक
- आदित्य प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक
- महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार आणि व्याख्याते
ग्रंथ लेखन
- अकरा प्रधान उपनिषदे
- आनंदवनभुवनी
- गणेशस्तुती : श्रीगणेशाच्या स्तुतीपर निवडक स्तोत्रे
- गीतासागर (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)
- गौण उपनिषदे
- चार थोर गणितज्ञ
- दुर्गे दुर्गट भारी (’देवी’च्या आरतीवरील प्रवचन)
- दैनंदिन नित्य पाठ - भाग १, २
- धर्माचे पाळण (संत तुकारामांच्या अभंगावरील वारकरी कीर्तन)
- बुद्धिबळसम्राट बॉबी फिशर
- ब्राह्मणग्रंथ
- भक्तिकोश (भारतीय आचार्य, भारतीय तीर्थक्षेत्रे व मंदिरे, भारतीय संत, भारतीय उपासना, भारतीय संप्रदाय आदी खंड)
- भारतीय संत (हिंदी)
- युगाचार्य स्वामी विवेकानंद
- संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी'
- सनी दी ग्रेट
- स्वरभास्कर
(अपूर्ण)
पुरस्कार
- अमेरिकन बायग्राफिकल इन्स्टिट्यूट कडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार
- प्रवचनवाचस्पती पदवीने सन्मान
- छत्रपती शिवाजी महाराज गौरव समितीतर्फे सत्कार[१]
- ^ भक्तिकोश (भारतीय उपासना) खंड चौथा आदित्य प्रतिष्ठान प्रकाशन