"शंकर अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:


==ग्रंथ लेखन==
==ग्रंथ लेखन==
* अकरा प्रधान उपनिषदे
*स्वरभास्कर
* आनंदवनभुवनी
*सनी दी ग्रेट
* गणेशस्तुती : श्रीगणेशाच्या स्तुतीपर निवडक स्तोत्रे
*आनंदवनभुवनी
* [[गीता]]सागर (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)
*युगाचार्य स्वामी विवेकानंद
* गौण उपनिषदे
*भक्तिकोश
* चार थोर गणितज्ञ
*[[गीता]]सागर
* दुर्गे दुर्गट भारी (’देवी’च्या आरतीवरील प्रवचन)
* दैनंदिन नित्य पाठ - भाग १, २
* धर्माचे पाळण (संत तुकारामांच्या अभंगावरील वारकरी कीर्तन)
* बुद्धिबळसम्राट बॉबी फिशर
* ब्राह्मणग्रंथ
* भक्तिकोश (भारतीय आचार्य, भारतीय तीर्थक्षेत्रे व मंदिरे, भारतीय संत, भारतीय उपासना, भारतीय संप्रदाय आदी खंड)
* भारतीय संत (हिंदी)
* युगाचार्य स्वामी विवेकानंद
* संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी'
* सनी दी ग्रेट
* स्वरभास्कर


(अपूर्ण)


==पुरस्कार==
==पुरस्कार==

१४:११, ७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे पुणे स्थित अभ्यासक आहेत.

शैक्षणिक अर्हता

  • इंग्रजी आणि संस्कृत या विषयातील पदव्युत्तर शिक्षण
  • स्वामी विवेकानंद यांच्या शैक्षणिक विचारांवर आधारित संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी
  • एम.एड.परीक्षेत पुणे विद्यापीठात सर्वप्रथम

विशेष योगदान

  • आदित्य प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक
  • अखिल भारतीय संत विद्यापीठाचे प्रवर्तक
  • महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार आणि व्याख्याते

ग्रंथ लेखन

  • अकरा प्रधान उपनिषदे
  • आनंदवनभुवनी
  • गणेशस्तुती : श्रीगणेशाच्या स्तुतीपर निवडक स्तोत्रे
  • गीतासागर (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)
  • गौण उपनिषदे
  • चार थोर गणितज्ञ
  • दुर्गे दुर्गट भारी (’देवी’च्या आरतीवरील प्रवचन)
  • दैनंदिन नित्य पाठ - भाग १, २
  • धर्माचे पाळण (संत तुकारामांच्या अभंगावरील वारकरी कीर्तन)
  • बुद्धिबळसम्राट बॉबी फिशर
  • ब्राह्मणग्रंथ
  • भक्तिकोश (भारतीय आचार्य, भारतीय तीर्थक्षेत्रे व मंदिरे, भारतीय संत, भारतीय उपासना, भारतीय संप्रदाय आदी खंड)
  • भारतीय संत (हिंदी)
  • युगाचार्य स्वामी विवेकानंद
  • संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी'
  • सनी दी ग्रेट
  • स्वरभास्कर


(अपूर्ण)

पुरस्कार

  • अमेरिकन बायग्राफिकल इन्स्टिट्यूट कडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  • प्रवचनवाचस्पती पदवीने सन्मान
  • छत्रपती शिवाजी महाराज गौरव समितीतर्फे सत्कार[१]
  1. ^ भक्तिकोश (भारतीय उपासना) खंड चौथा आदित्य प्रतिष्ठान प्रकाशन