"गिरीश जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''गिरीश जोशी''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा [[ |
'''गिरीश जोशी''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा [[मराठी]] नाटककार, नाट्यदिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता आहे. याने इ.स. १९८८पासून व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केली. याने लिहिलेली 'अभिनेत्री’', ’'फायनल ड्राफ्ट’ आणि, 'लव्ह बर्ड्स' ही नाटके विशेष गाजली. नाट्यलेखन व दिग्दर्शनाशिवाय याने [[मराठी चित्रपट|मराठी चित्रपटांतून]] अभिनयही केला आहे. दिवंगत अभिनेत्री [[रसिका जोशी]] ह्यांची पत्नी होती. |
||
⚫ | |||
==गिरीश जोशी यांनी लिहिलेली नाटके== |
|||
* अबोली (’बाभुळबन’चे रंगभूंमीवरील नाव) |
|||
* अभिनेत्री |
|||
* काटकोन त्रिकोण |
|||
* फायनल ड्राफ्ट |
|||
* बाभुळबन (एकांकिका, १९९२च्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पहिला क्रमांक) |
|||
* माकडाच्या हाती शँपेन (मूळ नाव - मारुतीच्या हाती शँपेन, आधी प्रायोगिक आणि नंतर व्यावसायिक झालेले नाटक) |
|||
* लव्ह बर्ड्स (हेही आधी प्रयोगिक रंगभूमीवर आले. प्रमुख भूमिका मुक्ता बर्वे) |
|||
==पटकथा== |
|||
* एक डाव धोबीपछाड |
|||
* काकस्पर्श |
|||
==दूरचित्रवाणीसाठी लिहिलेल्या मालिका== |
|||
* असंभव |
|||
* ‘आभाळमाया |
|||
* प्रारब्ध |
|||
* बंधन |
|||
* भूमिका |
|||
-------------------------------------------------------------- |
|||
⚫ | |||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२३:३१, ६ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
गिरीश जोशी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी नाटककार, नाट्यदिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता आहे. याने इ.स. १९८८पासून व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केली. याने लिहिलेली 'अभिनेत्री’', ’'फायनल ड्राफ्ट’ आणि, 'लव्ह बर्ड्स' ही नाटके विशेष गाजली. नाट्यलेखन व दिग्दर्शनाशिवाय याने मराठी चित्रपटांतून अभिनयही केला आहे. दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी ह्यांची पत्नी होती.
महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धेत गिरीश जोशींनी लिहिलेल्या बाभुळबन नाटकास पारितोषिक मिळाले होते.[ संदर्भ हवा ]. ही एकांकिका नंत ’अबोली’ या नावाने व्यावसायिक रंगभूमीवर सादर झाली. त्याचे निर्माते महेश मांजरेकर होते. त्यांनी या नाटकात कामही केले होते.
गिरीश जोशी यांनी लिहिलेली नाटके
- अबोली (’बाभुळबन’चे रंगभूंमीवरील नाव)
- अभिनेत्री
- काटकोन त्रिकोण
- फायनल ड्राफ्ट
- बाभुळबन (एकांकिका, १९९२च्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पहिला क्रमांक)
- माकडाच्या हाती शँपेन (मूळ नाव - मारुतीच्या हाती शँपेन, आधी प्रायोगिक आणि नंतर व्यावसायिक झालेले नाटक)
- लव्ह बर्ड्स (हेही आधी प्रयोगिक रंगभूमीवर आले. प्रमुख भूमिका मुक्ता बर्वे)
पटकथा
- एक डाव धोबीपछाड
- काकस्पर्श
दूरचित्रवाणीसाठी लिहिलेल्या मालिका
- असंभव
- ‘आभाळमाया
- प्रारब्ध
- बंधन
- भूमिका
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |