Jump to content

"अरुण शेवते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अरुण शेवते''' हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] साहित्यिक, संपादक व प्रकाशक आहेत. ते इ.स. १९९३ सालापासून दरवर्षी ऋतुरंग नावाने प्रकाशित होत असलेल्या [[दिवाळी अंक|दिवाळी अंकाचे]] संपादन करतात.<ref>{{cite websantosh |दुवा=http://prahaar.in/collag/173425 |विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20160304190823/http://prahaar.in/collag/173425 |विदा दिनांक=४ मार्च २०१६ |शीर्षक=माणसासारखा अंकही घडतो |लेखक=अरुण शेवते |प्रकाशक=प्रहार |दिनांक=१२ जानेवारी २०१४ |ॲक्सेसदिनांक=२३ ऑक्टोबर २०१४ | भाषा=मराठी}}</ref> एका काव्यसंग्रहाचा स्वामित्व हक्क शेवते यांनी [[बाबा आमटे]] यांना दिला होता.<ref name="ई-सकाळ">{{cite websantosh |दुवा=http://www.esakal.com/esakal/20090921/5764484852047351469.htm |शीर्षक=सामाजिक अन्यायात वाढ; तरीही महाराष्ट्र पुरोगामी कसा? |लेखक=सकाळ वृत्तसेवा |प्रकाशक=सकाळ |दिनांक=२२ सप्टेंबर २००९ |ॲक्सेसदिनांक=२४ ऑक्टोबर २०१४ |भाषा=मराठी}}</ref>

दिवाळी असते चार दिवसांची, परंतु दिवाळी अंकांतील साहित्य दिवाळीनंतर महिना-दीड महिना वाचले जाते. हे साहित्य सतत वाचकांसमोर रहावे यासाठी 'ऋतुरंग'च्या दिवाळी अंकातील खास विषय अधिक आकर्षक स्वरूपात पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत असतात. हा उपक्रम गेली अनेक वर्षे चालू आहे. अशीच काही पुस्तके :-
दिवाळी असते चार दिवसांची, परंतु दिवाळी अंकांतील साहित्य दिवाळीनंतर महिना-दीड महिना वाचले जाते. हे साहित्य सतत वाचकांसमोर रहावे यासाठी 'ऋतुरंग'च्या दिवाळी अंकातील खास विषय अधिक आकर्षक स्वरूपात पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत असतात. हा उपक्रम गेली अनेक वर्षे चालू आहे. २०१७ सालापर्यंत अशी ५० पुस्तके निघाली आहेत. अशीच काही पुस्तके :-
* आठवणींचे असेच असते
* त्या प्रीतीची रीतच न्यारी
* त्या प्रीतीची रीतच न्यारी
* नापास मुलांची गोष्ट
* नापास मुलांचे प्रगतीपुस्तक
* भाग्य
* वृक्षवल्ली आम्हा सोयरे ('ऋतुरंग' हा 'माणूस आणि निसर्ग' विशेषांक असलेल्या २००६ च्या दिवाळी अंकातील लेखांचे संपादित संकलन)
* वृक्षवल्ली आम्हा सोयरे ('ऋतुरंग' हा 'माणूस आणि निसर्ग' विशेषांक असलेल्या २००६ च्या दिवाळी अंकातील लेखांचे संपादित संकलन)
* हाती ज्यांच्या शून्य होते
*

== लेखन ==
== लेखन ==

१५:५७, १ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

अरुण शेवते हे मराठी भाषेतील साहित्यिक, संपादक व प्रकाशक आहेत. ते इ.स. १९९३ सालापासून दरवर्षी ऋतुरंग नावाने प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकाचे संपादन करतात.[] एका काव्यसंग्रहाचा स्वामित्व हक्क शेवते यांनी बाबा आमटे यांना दिला होता.[]

दिवाळी असते चार दिवसांची, परंतु दिवाळी अंकांतील साहित्य दिवाळीनंतर महिना-दीड महिना वाचले जाते. हे साहित्य सतत वाचकांसमोर रहावे यासाठी 'ऋतुरंग'च्या दिवाळी अंकातील खास विषय अधिक आकर्षक स्वरूपात पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत असतात. हा उपक्रम गेली अनेक वर्षे चालू आहे. २०१७ सालापर्यंत अशी ५० पुस्तके निघाली आहेत. अशीच काही पुस्तके :-

  • आठवणींचे असेच असते
  • त्या प्रीतीची रीतच न्यारी
  • नापास मुलांची गोष्ट
  • नापास मुलांचे प्रगतीपुस्तक
  • भाग्य
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरे ('ऋतुरंग' हा 'माणूस आणि निसर्ग' विशेषांक असलेल्या २००६ च्या दिवाळी अंकातील लेखांचे संपादित संकलन)
  • हाती ज्यांच्या शून्य होते

लेखन

कवितासंग्रह

  • ऋतुरंग (इ.स. १९९२)
  • कालिंदी (इ.स. १९९९)
  • कावळ्यांच्या कविता (इ.स. १९८०)
  • तळघर (इ.स. १९८९)
  • पंतप्रधानांना पत्र (इ.स. २००८)
  • पाऊस (इ.स. २००२)
  • राजघाट (इ.स. १९८८)
  • सई मालवणकर (इ.स. १९८४)
  • संदर्भ (इ.स. १९८२)
  • साफिया बेगम (इ.स. २००४)

पुस्तके

  • ज्यांच्या हाती शून्य होते.
  • नापास मुलांची गोष्ट.
  • नापास मुलांचे प्रगतिपुस्तक
  • रात्ररंग (संपादित, ऋतुरंगच्या २००१ चा दिवाळी अंक हा ‘रात्र’ विशेषांक होता. त्यात प्रसिद्ध झालेल्या विविध लेखकांच्या कथांचा संग्रह)

पुरस्कार

  • दया पवार पुरस्कार - पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे १३वा दया पवार पुरस्कार अरुण शेवते यांना वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात दिनांक २० सप्टेंबर, इ.स. २००९ रोजी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[]
  • 'असंही एक साहित्य संमेलना'चा पुरस्कार (२५-१२-२०१७)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ अरुण शेवते. http://web.archive.org/web/20160304190823/http://prahaar.in/collag/173425. ४ मार्च २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b सकाळ वृत्तसेवा. http://www.esakal.com/esakal/20090921/5764484852047351469.htm. २४ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)