Jump to content

"शिक्षक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
महाराष्ट्रातील शिक्षकांचे पहिले साहित्य संमेलन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिक्षण विकास मंच आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व विकास परिषद यांच्या वतीने १४ व १५ एप्रिल २०१२ला पुण्यामध्ये झाले..
महाराष्ट्रातील शिक्षकांचे पहिले साहित्य संमेलन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिक्षण विकास मंच आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व विकास परिषद यांच्या वतीने १४ व १५ एप्रिल २०१२ला पुण्यामध्ये झाले.

हे संमेलन यापूर्वी होत असलेल्या [[राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन|राज्यव्यापी शिक्षक संमेलनापेक्षा]] वेगळे होते.

याशिवाय शनिवारवाडा कला महोत्सव आणि पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांचे एक साहित्य संमेलन १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुण्यात होणार आहे. हे संमेलन यापूर्वी झालेल्या शिक्षक साहित्य संमेलनांपेक्षा निराळे आहे.

पहा: [[मराठी साहित्य संमेलने]]
पहा: [[मराठी साहित्य संमेलने]]

२३:१०, २४ जानेवारी २०१८ ची नवीनतम आवृत्ती

महाराष्ट्रातील शिक्षकांचे पहिले साहित्य संमेलन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिक्षण विकास मंच आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व विकास परिषद यांच्या वतीने १४ व १५ एप्रिल २०१२ला पुण्यामध्ये झाले.

हे संमेलन यापूर्वी होत असलेल्या राज्यव्यापी शिक्षक संमेलनापेक्षा वेगळे होते.

याशिवाय शनिवारवाडा कला महोत्सव आणि पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांचे एक साहित्य संमेलन १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुण्यात होणार आहे. हे संमेलन यापूर्वी झालेल्या शिक्षक साहित्य संमेलनांपेक्षा निराळे आहे.

पहा: मराठी साहित्य संमेलने