Jump to content

"उषा अकोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: उषा अकोलकर या एक मराठी लेखिका होत्या. ’तुझंच तुला घडायचंय’ हे त्य...
(काही फरक नाही)

२१:२६, ३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

उषा अकोलकर या एक मराठी लेखिका होत्या. ’तुझंच तुला घडायचंय’ हे त्यांच्या विविध आत्मपर लेखांचे संकलन आहे. त्यांच्या काही कवितांचाही या पुस्तकात समावेश आहे. या पुस्तकाचे काम चालू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्याही आठवणी सांगणारे त्यांच्या सुहृदांचे काही लेखही या पुस्तकात आहेत.

पुरस्कार

  • उषा अकोलकर यांच्या नावाचा एक स्मृती पुरस्कार दिला जातो. जयश्री विश्वास काळे यांना जानेवारी २०१८मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे.