"संगीत महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भारतामध्ये दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अनेक संगीत... |
(काही फरक नाही)
|
२३:२६, २७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
भारतामध्ये दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अनेक संगीत महोत्सव होतात. त्यांपैकी काही महोत्सव हे :-
- ऑल बेंगॉल म्युझिक कॉन्फरन्स (कलकत्ता)
- कलानुभव संगीत महोत्सव (पुणे)
- गानसरस्वती महोत्सव
- डोव्हरलेन महोत्सव (कलकत्ता)
- तानसेन समारोह (ग्वाल्हेर)
- वसंतोत्सव (पुणे)
- त्यागराज महोत्सव (चेन्नाई)
- सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (पुणे)
- हरवल्लभ मेळा (जालंधर)