"जयप्रकाश सावंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: जयप्रकाश सावंत हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक हिंदी पुस्तका... |
(काही फरक नाही)
|
१२:४९, २३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
जयप्रकाश सावंत हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक हिंदी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
जयप्रकाश सावंत यांची पुस्तके
- अरेबा परेबा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - उदयप्रकाश)
- कलिकथा : व्हाया बायपास (अनुवादित, मूळ हिंदी लेखिका - अलका सरावगी)
- तिरिछ अणि इतर कथा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - उदयप्रकाश)
- रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - रघुनंदन त्रिवेदी)
जयप्रकाश सावंत यांना मिळालेले पुरस्कार
- 'तिरिछ अणि इतर कथा' या पुस्तकाला महाराष्ट्र फांऊंडेशनचा पुरस्कार